वाशिम : जिल्ह्यातील शाळांमध्ये आगामी शैक्षणिक सत्रासाठी आरटीई (शिक्षण हक्क अधिनियम) अंतर्गत २५ टक्के मोफत प्रवेश प्रक्रियेंतर्गत ९४५ जागांसाठी २९ मार्चपर्यंत १७१६ आॅनलाईन अर्ज दाखल झाले आहेत. ...
राज्यभरातील अनुदानित, विनाअनुदानित इंग्रजी व मराठी माध्यमांच्या शाळांमध्ये इयत्ता पहिली किंवा शिशू गटातील २५ टक्के प्रवेश मोफत देणे बंधनकारक आहे... ...