लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
रिचा चड्डा

रिचा चड्डा, फोटो

Richa chadha, Latest Marathi News

अनुभव सिन्हा दिग्दर्शित  'अभी तो पार्टी शुरू हुई है' सिनेमात सेक्स वर्करच्या भूमिकेत रिचा चढ्ढा दिसणार आहे. नुकताच  'सेक्शन 375 ' सिनेमात  ऋचा झळकली होती. या सिनेमातील तिच्या भूमिकेचे विशेष कौतुक करण्यात आले होते. सध्या या भूमिकेसाठी  ऋचा अधिक मेहनत घेत आहे. सेक्स वर्कर यांची देहबोली, बोलीभाषा अशा सगळ्या गोष्टींचे निरिक्षण ती करत आहे.
Read More
आईनेच ढकलले होते वेश्या व्यवसायात, बायोपिकमधून उलगडणार सेक्स वर्कर ते पॉर्न स्टारपर्यंतचा शकीलाचा प्रवास - Marathi News | You Will Be Shocked Read Lesser Known Facts About The South Actress Shakeela | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :आईनेच ढकलले होते वेश्या व्यवसायात, बायोपिकमधून उलगडणार सेक्स वर्कर ते पॉर्न स्टारपर्यंतचा शकीलाचा प्रवास

दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अडल्ट स्टार शकीला हिच्या वादग्रस्त जीवनावर आधारित आहे. या सिनेमात हिंदी चित्रपटसृष्टीची अभिनेत्री रिचा चढ्ढा ही शकीलाची भूमिका साकारत आहे. नुकतंच या सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. ...

लग्न लांबलं, लिव्ह-इन ठरलं...! अली-रिचाच्या नव्या आयुष्याला सुरुवात - Marathi News | Richa Chadha and Ali Fazal have moved in together | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :लग्न लांबलं, लिव्ह-इन ठरलं...! अली-रिचाच्या नव्या आयुष्याला सुरुवात

यंदा रिचा आणि अली विवाहबंधनात अडकणार होते. पण... ...

IN PICS: ना प्लान होता, ना अंगठी...थेट रिचाला प्रपोज करायला पोहोचला होता ‘गुड्डू पंडित’ - Marathi News | birthday special know some interesting facts about ali fazal and his partner richa chadha | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :IN PICS: ना प्लान होता, ना अंगठी...थेट रिचाला प्रपोज करायला पोहोचला होता ‘गुड्डू पंडित’

हॅपी बर्थ डे अली...अशी सुरु झाली होती अली फजल-रिचा चड्ढा लव्हस्टोरी... ...

Coronavirus: लॉकडाउनदरम्यान रिचा चड्ढा व अली फजलने एकमेकांना अशी दिली कंपनी - Marathi News | Coronavirus: Richa Chadha and Ali Fazal gave each other company during lockdown | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :Coronavirus: लॉकडाउनदरम्यान रिचा चड्ढा व अली फजलने एकमेकांना अशी दिली कंपनी

रिचा चड्ढा व अली फजल ...

पाहा रिचा चड्डा आणि अली फजलचे रॉमँटिक फोटो, लवकरच अडकणार आहेत लग्नबंधनात - Marathi News | Richa Chadha and Ali Fazal's romantic pictures PSC | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :पाहा रिचा चड्डा आणि अली फजलचे रॉमँटिक फोटो, लवकरच अडकणार आहेत लग्नबंधनात