लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रिचा चड्डा

रिचा चड्डा, मराठी बातम्या

Richa chadha, Latest Marathi News

अनुभव सिन्हा दिग्दर्शित  'अभी तो पार्टी शुरू हुई है' सिनेमात सेक्स वर्करच्या भूमिकेत रिचा चढ्ढा दिसणार आहे. नुकताच  'सेक्शन 375 ' सिनेमात  ऋचा झळकली होती. या सिनेमातील तिच्या भूमिकेचे विशेष कौतुक करण्यात आले होते. सध्या या भूमिकेसाठी  ऋचा अधिक मेहनत घेत आहे. सेक्स वर्कर यांची देहबोली, बोलीभाषा अशा सगळ्या गोष्टींचे निरिक्षण ती करत आहे.
Read More
इरफान पठाणला 'पुढील हाफिज सईद' म्हणणाऱ्या पोस्टवर बॉलिवूड अभिनेत्री रिचा चड्ढा म्हणते... - Marathi News | Irfan Pathan 'disgusted' over being called 'next Hafiz Saeed'; Bollywood actress Richa Chadha reacts | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :इरफान पठाणला 'पुढील हाफिज सईद' म्हणणाऱ्या पोस्टवर बॉलिवूड अभिनेत्री रिचा चड्ढा म्हणते...

भारताच्या माजी क्रिकेटपटूनं दिलं सडेतोड उत्तर. ...

चीनचं काहीतरी करा... अभिनेत्री रिचा चड्डाची थेट गृहमंत्री अमित शहांकडे मागणी - Marathi News | Do something about China ... Actress Richa Chadda's direct demand to Home Minister Amit Shah MMG | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :चीनचं काहीतरी करा... अभिनेत्री रिचा चड्डाची थेट गृहमंत्री अमित शहांकडे मागणी

मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील वर्षपूर्ती शनिवारी झाली. यावेळी आयोजित एका विशेष कार्यक्रमात अमित शहा यांनी विविध मुद्यांवर चर्ची केली ...

Hotness Overloaded : रिचा चढ्ढाने शेअर केला हॉट फोटो; यापूर्वी कधीही पाहिला नसेल तिचा ‘असा’ फोटो!! - Marathi News | Hot photo shared by Richa Chadha; Never seen a photo of her like this before !! | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Hotness Overloaded : रिचा चढ्ढाने शेअर केला हॉट फोटो; यापूर्वी कधीही पाहिला नसेल तिचा ‘असा’ फोटो!!

रोज काय नवीन करावे, जेणेकरून आजचा दिवस आनंदात जाईल, असा विचार हे सेलिब्रिटी करतात. मग कुणी जेवण बनवतानाचा फोटो टाक, कुणी व्यायाम करतानाचा, कुणी निवांत पुस्तक वाचतानाचा फोटो टाकताना दिसतात. ...

कोरोनामुळे या प्रसिद्ध बॉलिवूड जोडप्याला पुढे ढकलावी लागली लग्नाची तारीख - Marathi News | Richa Chadha and Ali Fazal postpone their wedding PSC | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कोरोनामुळे या प्रसिद्ध बॉलिवूड जोडप्याला पुढे ढकलावी लागली लग्नाची तारीख

बॉलिवूडमधील या प्रसिद्ध कपलचे लग्न एप्रिल महिन्यात होणार होते. ...

Corona Virus: आणखी एका टीव्ही कपलचे लग्न लांबणीवर Corona Outbreak मुळे घेतला निर्णय - Marathi News | Corona Virus: Puja Banerjee And Kunal Verma May Postpone Wedding Plans Due To COVID-19 Outbreak -SRJ | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Corona Virus: आणखी एका टीव्ही कपलचे लग्न लांबणीवर Corona Outbreak मुळे घेतला निर्णय

याचदरम्यान सेलिब्रेटी घरात राहून आपला वेळ व्यतित करत आहेत.अशातच मोठे सोहळेही करण्यावरही बंदी आहे. ...

 काय सांगता...? कोरोनाच्या विघ्नामुळे लांबले ‘या’ दोन बॉलिवूड कपलचे लग्न? - Marathi News | CoronaVirus Richa Chadha Ali Fazal Wedding Postponed Indefinitely-ram | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी : काय सांगता...? कोरोनाच्या विघ्नामुळे लांबले ‘या’ दोन बॉलिवूड कपलचे लग्न?

जाणून घ्या कोण आहेत हे दोन कपल? ...

या अभिनेत्रीने गुपचूप उरकला साखरपुडा, 36 दिवसांनंतर ‘शुभमंगल सावधान’!! - Marathi News | Richa Chadha Flaunts Her Engagement Ring After Announcing Wedding With Ali Fazal-ram | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :या अभिनेत्रीने गुपचूप उरकला साखरपुडा, 36 दिवसांनंतर ‘शुभमंगल सावधान’!!

असा झाला खुलासा ...

बॅण्ड बाजा बारात ! अली फजल आणि रिचा चड्ढाचा समोर आला वेडिंग प्लान - Marathi News | Band Baja Barat! Ali Fazal and Richa Chadha register themselves for wedding | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बॅण्ड बाजा बारात ! अली फजल आणि रिचा चड्ढाचा समोर आला वेडिंग प्लान

अली फजल आणि रिचा चड्ढाचे लग्न दिल्लीत नाही तर होणार या ठिकाणी आणि या पद्धतीने ...