अनुभव सिन्हा दिग्दर्शित 'अभी तो पार्टी शुरू हुई है' सिनेमात सेक्स वर्करच्या भूमिकेत रिचा चढ्ढा दिसणार आहे. नुकताच 'सेक्शन 375 ' सिनेमात ऋचा झळकली होती. या सिनेमातील तिच्या भूमिकेचे विशेष कौतुक करण्यात आले होते. सध्या या भूमिकेसाठी ऋचा अधिक मेहनत घेत आहे. सेक्स वर्कर यांची देहबोली, बोलीभाषा अशा सगळ्या गोष्टींचे निरिक्षण ती करत आहे. Read More
रिचाने पायल घोषचा एक फोटोही शेअर केला होता ज्यात ती महिला आयोगाच्या अध्यक्षा रेखा शर्मा यांच्यासोबत दिसत होती. आता या प्रकरणावरून रिचाला अभिनेत्री तापसी पन्नूने सल्ला दिला आहे. ...
अभिनेत्रीने नुकत्याच लिहिलेल्या एका ब्लॉगमध्ये रॉयल्टीचा मुद्दा मांडला आहे. त्याचसोबत ‘गँग्स ऑफ वासेपूर’ या बॉक्स ऑफिसवर हिट ठरलेल्या चित्रपटासाठी तिला किती मानधन मिळालं होतं, हे सुद्धा तिने सांगितलं. ...