अख्खी आंदेकर फॅमिली मोस्ट वाँटेड; आयुष कोमकर खून प्रकरणात बंडू आंदेकरसह १३ जणांवर गुन्हे कोल्हापूरच्या खगोलप्रेमींनी अनुभवली ब्लड मूनची अद्भुत दृश्यं, एकदा पहाच... टोयोटाकडून मोठी घोषणा! फॉर्च्युनरची ३.४९ लाखांनी किंमत तुटली, क्रिस्टा तर मार्केट खाणार... ऐन पौर्णिमेलाच चंद्र झाकोळला; चंद्रग्रहणाला सुरुवात, ढगाळ वातावरणामुळे मुंबई, पुण्यात दिसण्याची शक्यता कमी... Video: चंद्रग्रहणाला काही मिनिटे शिल्लक असताना...; रात्री ९ वाजता लालबागच्या राजाचे विसर्जन नूतनीकरण ऑक्टोबरमध्ये...! इन्शुरन्स कंपन्या आतापासूनच १८ टक्के जीएसटीवाला हेल्थ प्रिमिअम पाठवू लागल्या लहान मुलांना सनरुफ उघडून देताय? महिंद्रा ३XO चा व्हिडीओ पहाल कर, थरकाप उडेल... इस्रायलने अचानक एअरस्पेस बंद केली; नेमके काय घडतेय... गाझा पट्टी की आणखी काही... धुळे हळहळले! रील स्टार शुभम सिंघवी याच्या दुचाकीला अपघात, जागेवरच मृत्यू ह्युंदाईचे जीएसटी कपातीचे दर आले! नियॉस ७३,८०८, ऑरा ७८...; पहा कितीने कमी झाली क्रेटा... चित्रकूट पर्वतावर पुजेसाठी जमलले! ५० जणांवर अचानक वीज कोसळली; ओडिशात धक्कादायक घटना भय इथले संपत नाही! मेंदू खाणारा अमिबा... केरळमध्ये गंभीर आजाराचं थैमान, ७ जणांचा मृत्यू आभाळ फाटलं, पुराचा वेढा! पंतप्रधान मोदी करणार पंजाबचा दौरा; २००० गावं पाण्याखाली, ४६ मृत्यू उपराष्ट्रपती निवडणुकीपूर्वी एनडीए खासदारांची डिनर पार्टी रद्द; पंतप्रधानांच्या निवासस्थानी कार्यक्रम होणार होता; कारण आले समोर
रिचा चड्डा, मराठी बातम्या FOLLOW Richa chadha, Latest Marathi News अनुभव सिन्हा दिग्दर्शित 'अभी तो पार्टी शुरू हुई है' सिनेमात सेक्स वर्करच्या भूमिकेत रिचा चढ्ढा दिसणार आहे. नुकताच 'सेक्शन 375 ' सिनेमात ऋचा झळकली होती. या सिनेमातील तिच्या भूमिकेचे विशेष कौतुक करण्यात आले होते. सध्या या भूमिकेसाठी ऋचा अधिक मेहनत घेत आहे. सेक्स वर्कर यांची देहबोली, बोलीभाषा अशा सगळ्या गोष्टींचे निरिक्षण ती करत आहे. Read More
केंद्राच्या दाव्यावर बॉलिवूड अभिनेत्री रिचा चड्ढा हिनेही प्रतिक्रिया दिली आहे. ट्विटरवर एक पोस्ट करत, तिनं आपला संताप व्यक्त केला. ...
रिचा चड्ढा आणि अली फजल बॉलिवूडचं एक बिनधास्त कपल. हे कपल लग्नबंधनात अडकणार, अशी गेल्या दिवसांपासून होतेय. पण आता कदाचित लग्नाचा बेत मागं पडलाय... ...
ट्विटरच्या कारवाईनंतर कंगनाची सटकलीये, पण बॉलिवूडच्या एका गटात मात्र आनंदाचे वातावरण आहे. ...
करिश्माने एक फोटो शेअर करताच, ‘मास्क लाव’ अशी सूचना रिचाने केली. पण रिचाचा हा सल्ला करिश्माला कदाचित मानवला नाही. ...
कुंभमेळ्यातील (Kumbh Mela 2021 ) लाखोंची गर्दी पाहून रिचाचा राग अनावर झाला आणि सोशल मीडियावर तिने याबद्दलचा संताप बोलून दाखवला. ...
दलित अभिनेता वा अभिनेत्री मेरीटलेस असल्याचं रिचा चड्डा यांनी म्हटल्याचा आरोप एका ट्विटर युजर्सने केला होता. कुश आंबेडकरवादी या ट्विटर अकाऊंटवरुन अभिनेत्री रिचा चड्ढाचा व्हिडिओ शेअर करत तीला टार्गेट करण्यात आलंय ...
‘मॅडम चीफ मिनिस्टर’चा वाद ...
अभिनेत्री रिचा चड्डा 'कँडी' वेबसीरिजमध्ये वेगळ्या अंदाजात दिसणार आहे. ...