शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

रिचा चड्डा

अनुभव सिन्हा दिग्दर्शित  'अभी तो पार्टी शुरू हुई है' सिनेमात सेक्स वर्करच्या भूमिकेत रिचा चढ्ढा दिसणार आहे. नुकताच  'सेक्शन 375 ' सिनेमात  ऋचा झळकली होती. या सिनेमातील तिच्या भूमिकेचे विशेष कौतुक करण्यात आले होते. सध्या या भूमिकेसाठी  ऋचा अधिक मेहनत घेत आहे. सेक्स वर्कर यांची देहबोली, बोलीभाषा अशा सगळ्या गोष्टींचे निरिक्षण ती करत आहे.

Read more

फिल्मी : 'विवाहित अभिनेत्यासोबत डेटवर जा'; करिअर सेट करण्यासाठी ऋचा चड्ढाला मिळाला होता विचित्र सल्ला

फिल्मी : रिचा चड्ढाला इम्प्रेस करण्यासाठी अली फजलनं केलं होतं बरंच काही, 'फुकरे'च्या सेटवर सुरु झाली लव्हस्टोरी

फिल्मी : मला 24 व्या वर्षी हृतिकच्या आईची भूमिका ऑफर झाली होती, रिचा चड्ढाचा खुलासा

फिल्मी : तो पाकिस्तानी आहे, दोन मुलांचा बाप आहे, जेव्हा ऋचा चड्ढाच्या बॉयफ्रेंडचं नाव ऐकून तिच्या आईने दिली होती ही रिएक्शन

फिल्मी : जबरदस्त डायलॉग, मनोरंजन आणि कॉमेडीचा तडका, 'फुकरे 3' चा धमाकेदार ट्रेलर प्रदर्शित

फिल्मी : 'दुसऱ्याची व्हॅनिटी वापरली म्हणून...', रिचा चड्डाने सांगितलं फिल्मइंडस्ट्रीतील धक्कादायक वास्तव

फिल्मी : 'हिरामंडी'साठी प्रेक्षकांना करावी लागणार प्रतीक्षा; 'या' कारणामुळे रिलीज डेटमध्ये होणार बदल?

फिल्मी : Galwan Tweet Controversy: रिचा चड्ढाच्या बचावासाठी प्रकाश राज सरसावले, अक्षय कुमारला सुनावलं...

फिल्मी : Anupam Kher: यापेक्षा लाजिरवाणी गोष्ट काय असू शकते, सैनिकांचा अपमान करणाऱ्या रिचावर अनुपम खेर खवळले

फिल्मी : Richa Chaddha Controversy : रिचाविरोधात प्रसिद्ध निर्मात्याने केली तक्रार, ही तर देशद्रोही...