शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

रिचा चड्डा

अनुभव सिन्हा दिग्दर्शित  'अभी तो पार्टी शुरू हुई है' सिनेमात सेक्स वर्करच्या भूमिकेत रिचा चढ्ढा दिसणार आहे. नुकताच  'सेक्शन 375 ' सिनेमात  ऋचा झळकली होती. या सिनेमातील तिच्या भूमिकेचे विशेष कौतुक करण्यात आले होते. सध्या या भूमिकेसाठी  ऋचा अधिक मेहनत घेत आहे. सेक्स वर्कर यांची देहबोली, बोलीभाषा अशा सगळ्या गोष्टींचे निरिक्षण ती करत आहे.

Read more

फिल्मी : Video: भाई येत आहेत...; सलमानला पाहताच अली फझल-रिचा चढ्ढा दूर निघून गेले, काय घडलं?

फिल्मी : ख्रिसमसमध्ये चर्चबाहेर हनुमान चालीसा पठण! ऋचा चड्ढानं व्यक्त केला संताप, म्हणाली...

फिल्मी : काय सांगता! अक्षय खन्ना 'या' बॉलिवूड सिनेमात चक्क मराठी बोललाय; पाहून थक्कच व्हाल

फिल्मी : प्रेमासाठी धर्माच्या भिंती ओलांडल्या! मुस्लिम अभिनेत्यासोबत लग्न करण्यावर काय म्हणाली रिचा चड्डा?

सखी : लेक झाली आता बंदूकही घेऊन ठेवू, परिस्थिती किती वाईट! - या रिचा चड्डाच्या म्हणण्याला काय अर्थ?

फिल्मी : आपण भारतात राहतो, बंदूक घेऊन ठेवावी लागेल, प्रेग्नंसीवेळी घाबरलेली रिचा चड्डा; कारण काय?

फिल्मी : 'किंग खान'च्या सिनेमासोबत रिलीज झाला, १२५ कोटींचा गल्ला जमवला! पाहिलाय का हा चित्रपट?

फिल्मी : Year Ender 2024 : या वर्षी जन्मलेल्या सेलिब्रेटींच्या मुलांची नावे एकदम युनिक, जाणून घ्या Starkids च्या नावांचा अर्थ

फिल्मी : दिल्लीतील लग्नसमारंभात वाजले फटाके, रिचा चड्डा भडकली; ट्वीट करत म्हणाली, इथे मृत्यूदंड...

फिल्मी : अली फजल अन् रिचा चड्डाच्या लेकीचं नाव आलं समोर, अर्थही आहे खूपच खास