लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रिचा चड्डा

रिचा चड्डा, मराठी बातम्या

Richa chadha, Latest Marathi News

अनुभव सिन्हा दिग्दर्शित  'अभी तो पार्टी शुरू हुई है' सिनेमात सेक्स वर्करच्या भूमिकेत रिचा चढ्ढा दिसणार आहे. नुकताच  'सेक्शन 375 ' सिनेमात  ऋचा झळकली होती. या सिनेमातील तिच्या भूमिकेचे विशेष कौतुक करण्यात आले होते. सध्या या भूमिकेसाठी  ऋचा अधिक मेहनत घेत आहे. सेक्स वर्कर यांची देहबोली, बोलीभाषा अशा सगळ्या गोष्टींचे निरिक्षण ती करत आहे.
Read More
काश्मिरी गोऱ्या मुलींशी लग्नाची भाषा करणाऱ्या भाजपा आमदारावर भडकली रिचा; काय म्हणाली वाचा! - Marathi News | richa chadda blast on bjp mla vikram saini controversial statement on kashmiri girls after article 370 scrapped | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :काश्मिरी गोऱ्या मुलींशी लग्नाची भाषा करणाऱ्या भाजपा आमदारावर भडकली रिचा; काय म्हणाली वाचा!

विक्रांत सैनी यांनी केलेल्या काश्मिरी गोऱ्या मुलींच्या लग्नावर केलेल्या विधानामुळे बॉलिवूड अभिनेत्री रिचा चड्ढाचा संताप अनावर झाला आहे ...

पुलकित सम्राटने जंगलात केले न्यूड फोटोशूट, रिचा चड्ढा म्हणाली ‘रियली नंगू’  - Marathi News | pulkit samrat nude photo on social media fans trolled brutally | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पुलकित सम्राटने जंगलात केले न्यूड फोटोशूट, रिचा चड्ढा म्हणाली ‘रियली नंगू’ 

अभिनेता पुलकित सम्राट त्याच्या एका ताज्या पोस्टमुळे चर्चेत आहे. होय, पुलकितने आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर न्यूड फोटो शेअर केला आणि सगळ्यांच्या भुवया उंचावल्या. ...

 कंगना राणौतच्या बहिणीने ओतले आगीत तेल! ऋचा चड्ढाला म्हटले ‘जॉबलेस अ‍ॅक्ट्रेस’!! - Marathi News | kangana ranauts sister rangoli chandel tweeted against richa chadha called her a jobless actress | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी : कंगना राणौतच्या बहिणीने ओतले आगीत तेल! ऋचा चड्ढाला म्हटले ‘जॉबलेस अ‍ॅक्ट्रेस’!!

कंगना राणौतच्या वतीने मैदानात उतरलेली तिची बहिण रंगोली सध्या एकापाठोपाठ एक अनेकांवर बेछूट आरोप करत सुटलीय.  काही दिवसांपासून रणबीर कपूर, आलिया भट, करण जोहर, हृतिक रोशन अशा सगळ्यांना रंगोलीने लक्ष्य केले. रंगोलीचे ताजे लक्ष्य ठरली तर अभिनेत्री ऋचा चड् ...

...जेव्हा परदेशी मीडिया खरेदी करता येत नाही; 'या' अभिनेत्रीचा मोदींना टोला - Marathi News | Lok Sabha Election 2019 richa chaddha shares time magazine international cover which criticizes modi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :...जेव्हा परदेशी मीडिया खरेदी करता येत नाही; 'या' अभिनेत्रीचा मोदींना टोला

याआधी मोदींना टाईमच्या कव्हरपेजवर स्थान मिळालेले आहे. यावेळी मात्र टाईमकडून नरेंद्र मोदींच्या पाच वर्षांच्या कामावर टीका करण्यात आली आहे. तसेच 'डीव्हाडर इन चिफ' अर्थात विभाजनाचा प्रमुख अशा शब्दांत मोदींवर ताशेरे ओढण्यात आले आहे. ...

शकीला बायोपिकचे नवे पोस्टर रिलीज - Marathi News | Shakeela Biopic's new poster release | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :शकीला बायोपिकचे नवे पोस्टर रिलीज

साऊथच्या एडल्ट चित्रपटांची अभिनेत्री शकीला हिच्या जीवनावर आधारीत हा बायोपिक असून यात तिच्या भूमिकेत अभिनेत्री रिचा चड्ढा दिसणार आहे. ...

यंदा बायोपिकद्वारे घडणार ‘स्त्रीशक्ती’चे दर्शन ! - Marathi News | This year 'biopsychosis' will be seen! | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :यंदा बायोपिकद्वारे घडणार ‘स्त्रीशक्ती’चे दर्शन !

खरे तर बॉलिवूडने बºयाच इंटरेस्टिंग विषयांवर काम करणे सुरु केले आहे. विशेष म्हणजे २०१९ मध्ये येणाºया सर्व चित्रपटांमधून बायोपिक्स शैलीत एक मुख्य भाग महिलांवर आधारित बायोपिक्सचा आहे, ज्यात खूपच वेगवेगळ्या पद्धतीच्या कथांचा सहभाग आहे. ...

बॉलिवूड इंडस्ट्रीनं बरंच काही शिकवलं!-अभिनेत्री रिचा चढ्ढा - Marathi News |   Bollywood industry has taught a lot! - Actor Richa Chaddha | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बॉलिवूड इंडस्ट्रीनं बरंच काही शिकवलं!-अभिनेत्री रिचा चढ्ढा

मला एका रात्रीत कधीच यश मिळवायचं नव्हतं, असं मत अभिनेत्री रिचा चढ्ढा हिने व्यक्त केलं. ‘शकिला’ या बायोपिक चित्रपटात रिचा चढ्ढा मुख्य भूमिकेत दिसत आहे. ...

#MeToo : रिचा चड्डाला कोरिओग्राफरने सांगितले होते, जीन्स कमरेखाली खेचायला - Marathi News | Was asked to show navel in high-waist pants: Richa Chadha on Meetoo | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :#MeToo : रिचा चड्डाला कोरिओग्राफरने सांगितले होते, जीन्स कमरेखाली खेचायला

रिचा चड्डा एका चित्रपटासाठी गाण्याचे चित्रीकरण करत असताना त्या चित्रपटाच्या कोरिओग्राफरने तिच्याकडे एक विचित्र मागणी केली होती. ...