अनुभव सिन्हा दिग्दर्शित 'अभी तो पार्टी शुरू हुई है' सिनेमात सेक्स वर्करच्या भूमिकेत रिचा चढ्ढा दिसणार आहे. नुकताच 'सेक्शन 375 ' सिनेमात ऋचा झळकली होती. या सिनेमातील तिच्या भूमिकेचे विशेष कौतुक करण्यात आले होते. सध्या या भूमिकेसाठी ऋचा अधिक मेहनत घेत आहे. सेक्स वर्कर यांची देहबोली, बोलीभाषा अशा सगळ्या गोष्टींचे निरिक्षण ती करत आहे. Read More
प्रियंका चोप्राची चुलत बहिण मीरा चोप्राने नुकताच एका पंचतारांकित हॉटेलचा बेजबाबदारपणा समोर आणला आहे. तिने हॉटेलमधून ऑर्डर केलेल्या जेवणात अळ्या सापडल्या. तिने हा व्हिडिओ इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे. ...