लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
रिया चक्रवर्ती

रिया चक्रवर्ती

Rhea chakraborty, Latest Marathi News

अभिनेत्री रिया चक्रवर्ती ‘मेरे डॅड की मारूती’मधून बॉलिवूड डेब्यू केला होता.  दोबारा ,  हाफ गर्लफ्रेन्ड,  बँक चोर  अशा अनेक चित्रपटांत ती दिसली आहे. लवकरच ती भट्ट कॅम्पच्या ‘जलेबी’ या चित्रपटात दिसणार आहे़
Read More
विचित्र योगायोग! रियाच्या अटकेनंतर व्हायरल होतेय तिचे 11 वर्षांपूर्वीचे ‘ते’ ट्वीट  - Marathi News | rhea chakraborty 11 years old tweet goes viral over social media after actress arrest in drugs case | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :विचित्र योगायोग! रियाच्या अटकेनंतर व्हायरल होतेय तिचे 11 वर्षांपूर्वीचे ‘ते’ ट्वीट 

रियाच्या अटकेवरचे अनेक मीम्स, जोक्स व्हायरल झालेत. शिवाय तिचे 11 वर्षांपूर्वीच्या एका ट्वीटचीही चर्चा रंगली.  ...

सुशांत जिवंत असता तर तुरूंगात असता का? रियाच्या कबूलनाम्यावर तापसी पन्नूचा प्रश्न - Marathi News | If Sushant Singh Rajput was alive he would have been put behind bars too asks Taapsee Pannu | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सुशांत जिवंत असता तर तुरूंगात असता का? रियाच्या कबूलनाम्यावर तापसी पन्नूचा प्रश्न

अनेक दिवसांच्या चौकशीनंतर एनसीबीने रियाला अटक केली. त्यानंतर तिला कोर्टात हजर करण्यात आलं जिथे तिला १४ दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आलं. ...

ड्रग्ज कनेक्शनप्रकरणी रियाला अखेर अटक; १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी - Marathi News | Rhea finally arrested in drug connection case; 14 days judicial custody | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ड्रग्ज कनेक्शनप्रकरणी रियाला अखेर अटक; १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी

एनसीबीची कारवाई ...

सुशांतची बहीण प्रियंका, मितू सिंह यांच्यासह डॉक्टरविरोधात गुन्हा दाखल - Marathi News | Sushant's sister Priyanka along with Mitu Singh filed a case against the doctor | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सुशांतची बहीण प्रियंका, मितू सिंह यांच्यासह डॉक्टरविरोधात गुन्हा दाखल

प्रकरण सीबीआयकडे वर्ग ...

रिया चक्रवर्तीला अटक; इंग्लंडच्या गोलंदाजानं 7 वर्षांपूर्वी केलेलं ट्विट व्हायरल, जाणून घ्या काय कनेक्शन - Marathi News | Sushant Singh Rajput girlfriend Rhea Chakraborty arrested, Jofra Archer old tweets goes viral | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रिया चक्रवर्तीला अटक; इंग्लंडच्या गोलंदाजानं 7 वर्षांपूर्वी केलेलं ट्विट व्हायरल, जाणून घ्या काय कनेक्शन

Rhea Chakraborty arrested : रिया चक्रवर्तीला ( Rhea Chakraborty )  एनसीबीने ड्रग्स प्रकरणात अटक केली आहे. ...

'दिल्लीवरून आलेल्या NCB पथकाच्या कारवर 'कमळ' चिन्ह कशासाठी?' - Marathi News | Why the 'lotus' sign on the car of the NCB squad from Delhi? nitin raut questioned | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'दिल्लीवरून आलेल्या NCB पथकाच्या कारवर 'कमळ' चिन्ह कशासाठी?'

एनसीबीने रियाचा भाऊ शोविक, सुशांतचा हाऊस मॅनेजर सॅम्युअल मिरांडा आणि कुक दीपेश सावंत यांना अटक केली आहे. तर, दिल्लीतील नार्कोटीक्स ब्युरो पथकाकडूनही रिया प्रकरणाचा तपास सुरू आहे. ...

या तीन कारणांमुळे NCB समोर रिया चक्रवर्तीचं पितळ पडलं उघडं, जाणून घ्या काय आहेत ती? - Marathi News | Sushant singh rajput rhea chakraborty arrested by ncb three reasons are behind | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :या तीन कारणांमुळे NCB समोर रिया चक्रवर्तीचं पितळ पडलं उघडं, जाणून घ्या काय आहेत ती?

सुशांत सिंग राजपूत प्रकरणात गेल्या अनेक दिवसांपासून रिया आणि तिच्या कुटुंबाची चौकशी सुरु आहे. ...

Sushant Singh Rajput Case : रियाच्या जबाबातून खुलासा, सुशांतला चार वर्षापासून ड्रगचे व्यसन - Marathi News | Sushant Singh Rajput Case: Rhea's reply reveals that Sushant has been addicted to drugs for four years | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Sushant Singh Rajput Case : रियाच्या जबाबातून खुलासा, सुशांतला चार वर्षापासून ड्रगचे व्यसन

Sushant Singh Rajput Case : सुशांतला पूर्वीपासून ड्रगचे व्यसन होते, स्टाफच्या माध्यमातून तो त्याची मागणी करीत असे, आपल्या संबंधात आल्यानंतर मी त्याच्या सूचनेनुसार ती शोविक व अन्य स्टाफच्या माध्यमातून गांजा मागवित होते.  ...