अभिनेत्री रिया चक्रवर्ती ‘मेरे डॅड की मारूती’मधून बॉलिवूड डेब्यू केला होता. दोबारा , हाफ गर्लफ्रेन्ड, बँक चोर अशा अनेक चित्रपटांत ती दिसली आहे. लवकरच ती भट्ट कॅम्पच्या ‘जलेबी’ या चित्रपटात दिसणार आहे़ Read More
Sushant Singh Rajput Case : नोट्समध्ये अशा बर्याच गोष्टी लिहिल्या गेल्या आहेत त्यातून असे समजते की, रिया सुशांतच्या आयुष्यात येण्याआधी सुशांत सामान्य जीवन व्यतीत करत होता. ...
अजूनही या केसचा तपास सीबीआय करत आहे. दरम्यान एजन्सी सतत सुशांतचा फ्लॅटमेट सिद्धार्थ पिठानी याची चौकशी करत आहेत. सिद्धार्थने सीबीआय दिलेल्या त्याच्या जबाबात काही धक्कादायक खुलासे केले आहेत. ...
तपासात बॉलिवूडचे ड्रग्ज कनेक्शन समोर आल्यानंतर एनसीबीने आतापर्यंत सुशांतची मैत्रीण, अभिनेत्री रिया चक्रवर्ती, तिचा भाऊ शोविकसह एकूण १८ जणांना अटक केली आहे. त्यामध्ये बहुतांश अमली पदार्थाची तस्करी करणारे आहेत. ...
सुशांत सिंग राजपूतच्या कुटुंबाने त्याची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीवर १५ कोटी रुपये बळकावल्याचा आरोप केला होता. मात्र रियाच्या बँक खात्यात असा कोणताही व्यवहार सापडला नाही. ...