लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रिया चक्रवर्ती

रिया चक्रवर्ती

Rhea chakraborty, Latest Marathi News

अभिनेत्री रिया चक्रवर्ती ‘मेरे डॅड की मारूती’मधून बॉलिवूड डेब्यू केला होता.  दोबारा ,  हाफ गर्लफ्रेन्ड,  बँक चोर  अशा अनेक चित्रपटांत ती दिसली आहे. लवकरच ती भट्ट कॅम्पच्या ‘जलेबी’ या चित्रपटात दिसणार आहे़
Read More
WHAT? रिया चक्रवर्तीच्या सपोर्टमध्ये ट्वीट करणाऱ्याला मिळताहेत पैसे? सोशल मीडियावर होतोय दावा - Marathi News | rhea chakraborty pr may pays 2 rupees for twittes in supports of her social media users claimed | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :WHAT? रिया चक्रवर्तीच्या सपोर्टमध्ये ट्वीट करणाऱ्याला मिळताहेत पैसे? सोशल मीडियावर होतोय दावा

हा दावा किती खरा, किती खोटा ते आम्हाला ठाऊक नाही. पण इंटरनेटच्या जगात याची सध्या जोरदार चर्चा आहे. ...

PICS : अनेक महिन्यानंतर घराबाहेर पडली रिया चक्रवर्ती, टी-शर्टवरील मॅसेजने अख्ख्या जगाला दिले उत्तर - Marathi News | PICS: late actor sushant singh rajputs gf rhea chakraborty spotted with brother showik | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :PICS : अनेक महिन्यानंतर घराबाहेर पडली रिया चक्रवर्ती, टी-शर्टवरील मॅसेजने अख्ख्या जगाला दिले उत्तर

मुंबईत घरच मिळेना... ...

रिया चक्रवर्तीला पुन्हा मोठा धक्का, सोसायटीने दिली घर सोडण्याची नोटीस, मुंबईत घरच मिळेना - Marathi News | Rhea Chakraborty; Father Indrajit Mother Sandhya Chakraborty Searching For New House In Mumbai | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रिया चक्रवर्तीला पुन्हा मोठा धक्का, सोसायटीने दिली घर सोडण्याची नोटीस, मुंबईत घरच मिळेना

सध्या रिया तिच्या कुटुंबासह सांताक्रूझ येथे राहते. ड्रग्ज प्रकरणात नाव समोर आल्यानंतर तिच्या फ्लॅटबाहेर दररोज प्रसार माध्यमांची गर्दी असायची. त्यावेळी सोसायटीच्या सदस्यांनी रिया आणि तिच्या कुटुंबीयांबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली होती. ...

भारतीयांची बातच न्यारी; २०२० मध्ये गुगलवर कोरोना नव्हे, 'ही' गोष्ट सर्वाधिक शोधली - Marathi News | Not coronavirus heres what Indians searched most on Google in 2020 | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :भारतीयांची बातच न्यारी; २०२० मध्ये गुगलवर कोरोना नव्हे, 'ही' गोष्ट सर्वाधिक शोधली

विशाल ददलानी म्हणाला, गिधाडांनी बहिणभावाचे आयुष्य...;  सोना मोहपात्रा बिथरली - Marathi News | Sona Mohapatra Blasts Vishal Dadlani Over Silence On Anu Malik #MeToo Row | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :विशाल ददलानी म्हणाला, गिधाडांनी बहिणभावाचे आयुष्य...;  सोना मोहपात्रा बिथरली

गायिका सोना महापात्राला विशालचे ट्वीट खटकले. मग काय, ती विशालवर चांगलीच बरसली. ...

रिया चक्रवर्तीच्या चेहऱ्यासाठी ‘चेहरे’वर लागली मोठी बोली, हॉटस्टारने मोजले कोट्यावधी रूपये? - Marathi News | Chehre: Rhea Chakraborty, Amitabh Bachchan & Emraan Hashmi Starrer Goes For A Huge Price To Disney + Hotstar? | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रिया चक्रवर्तीच्या चेहऱ्यासाठी ‘चेहरे’वर लागली मोठी बोली, हॉटस्टारने मोजले कोट्यावधी रूपये?

चित्रपटाचे नाव आहे, ‘चेहरे’ आणि भलीमोठी रक्कम मोजण्याचे कारण आहे, या सिनेमातील एका ‘चेहरा’. ...

अभिनेत्री रकुलप्रीतचा मोठा विजय, 'या' तीन चॅनल्सना ऑनएअर माफी मागण्याचा आदेश... - Marathi News | NBSA directed to channels to air an apology related Rakul Preet Singh on december 17 for their false reportage | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अभिनेत्री रकुलप्रीतचा मोठा विजय, 'या' तीन चॅनल्सना ऑनएअर माफी मागण्याचा आदेश...

आता या केसवर कारवाई करत न्यूज ब्रॉडकास्टिंग स्टॅंडर्ड्स अथॉरिटीने काही चॅनल्सना फटकारले आहे. या चॅनल्सनी तिच्याविरोधात बातम्या दाखवल्या होत्या. ...

तब्बल ३ महिन्यांनंतर अभिनेत्री रिया चक्रवर्तीचा भाऊ शोविकला मिळाला जामीन  - Marathi News | After 3 months, actress Rhea Chakraborty's brother Showik got bail | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :तब्बल ३ महिन्यांनंतर अभिनेत्री रिया चक्रवर्तीचा भाऊ शोविकला मिळाला जामीन 

Drug Case : रियासह काही आरोपींना मुंबई उच्च न्यायालयाने ७ ऑक्टोबर रोजी जामीन मंजूर केला होता. मात्र, रियाचा भाऊ शोविक आणि अन्य काहींचे जामीन अर्ज फेटाळले होते. ...