लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
रिया चक्रवर्ती

रिया चक्रवर्ती, मराठी बातम्या

Rhea chakraborty, Latest Marathi News

अभिनेत्री रिया चक्रवर्ती ‘मेरे डॅड की मारूती’मधून बॉलिवूड डेब्यू केला होता.  दोबारा ,  हाफ गर्लफ्रेन्ड,  बँक चोर  अशा अनेक चित्रपटांत ती दिसली आहे. लवकरच ती भट्ट कॅम्पच्या ‘जलेबी’ या चित्रपटात दिसणार आहे़
Read More
'आता खूप झालं...', सुशांतची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीला मिळाली रेप आणि जीवे मारण्याची धमकी - Marathi News | 'It's too late ...', Sushant's girlfriend Riya Chakraborty gets raped and threatened with death | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'आता खूप झालं...', सुशांतची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीला मिळाली रेप आणि जीवे मारण्याची धमकी

सुशांत सिंग राजपूतच्या निधनानंतर त्याची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती सोशल मीडियावर सातत्याने ट्रोल होत आहे. आता तिने इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करत सांगितले की, तिला रेप व जीवे मारण्याची धमकी येत आहे. ...

तुझ्या कर्माचं फळ मिळणारच; सुशांत सिंग राजपूतसोबतच्या 'त्या' फोटोवरुन रिया चक्रवर्ती ट्रोल - Marathi News | Rhea chakraborty trolled on writing a emotional post on sushant singh rajput after one month | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :तुझ्या कर्माचं फळ मिळणारच; सुशांत सिंग राजपूतसोबतच्या 'त्या' फोटोवरुन रिया चक्रवर्ती ट्रोल

पोस्ट शेअर केल्यानंतर रिया ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली आहे. ...

वचन देते आपले प्रेम...!  रिया चक्रवर्तीने दिली सुशांतवरच्या प्रेमाची कबुली, शेअर केली पोस्ट - Marathi News | sushant singh rajput 1 month death anniversary girlfriend rhea chakraborty penned an emotional note | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :वचन देते आपले प्रेम...!  रिया चक्रवर्तीने दिली सुशांतवरच्या प्रेमाची कबुली, शेअर केली पोस्ट

आता आपण कधीच भेटू शकणार नाही...सुशांतच्या आत्महत्येनंतर रिया चक्रवर्तीने पहिल्यांदाच शेअर केला दोघांचा फोटो ...

रिया चक्रवर्तीने सुशांत सिंग राजपूतसोबतचा तो फोटो ठेवला व्हाट्सअॅप डीपी, पहा तो UNSEEN फोटो - Marathi News | Rhea chakraborty whatsapp dp display picture is a selfie with sushant singh rajput | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रिया चक्रवर्तीने सुशांत सिंग राजपूतसोबतचा तो फोटो ठेवला व्हाट्सअॅप डीपी, पहा तो UNSEEN फोटो

सोशल मीडियावर रिया आणि सुशांतचा हा फोटो व्हायरल होतो आहे. ...

सुशांत स्वतःसाठी नाही तर रियाला काम मिळवून देण्यासाठी करत होता धडपड, आता ही माहिती आली समोर - Marathi News | Sushant Singh Rajput wanted Mahesh Bhatt to sign Rhea Chakraborty for Sadak 2 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सुशांत स्वतःसाठी नाही तर रियाला काम मिळवून देण्यासाठी करत होता धडपड, आता ही माहिती आली समोर

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्येनंतर बऱ्याच गोष्टी समोर आल्या. त्यात सुशांत रिया चक्रवर्तीसोबत रिलेशनशीपमध्ये होता आणि ते नोव्हेंबरमध्ये लग्न करणार असल्याचे समोर आले होते. ...

Video: रिया चक्रवर्तीचे व्हिडिओ होतायेत व्हायरल, सुशांतच्या घरात केलेत शूट? - Marathi News | Riya Chakraborty's video goes viral, shoot at Sushant Singh Rajput's house | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Video: रिया चक्रवर्तीचे व्हिडिओ होतायेत व्हायरल, सुशांतच्या घरात केलेत शूट?

सुशांत सिंग राजपूत व रिया चक्रवर्ती लग्न करणार असल्याचे बोलले जाते. रियाच्या इंस्टाग्रामवर बरेच व्हिडिओ असून ते सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. ...

सिनेमांपेक्षा जास्त कॉन्ट्रोव्हर्सीमुळे चर्चेत राहिली सुशांत सिंग राजपूतची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती, वाचा काय आहे कारण - Marathi News | Sushant Singh Rajput's girlfriend Riya Chakraborty has been in the spotlight due to more controversy than movies | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सिनेमांपेक्षा जास्त कॉन्ट्रोव्हर्सीमुळे चर्चेत राहिली सुशांत सिंग राजपूतची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती, वाचा काय आहे कारण

सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्येनंतर रिया चक्रवर्ती जास्त चर्चेत आली आहे.   ...

पोस्टमार्टमनंतर आता समोर आला सुशांत सिंग राजपूतचा व्हिसेरा रिपोर्ट, झाला हा खुलासा - Marathi News | Sushant Singh Rajput's viscera report came to light after the postmortem | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पोस्टमार्टमनंतर आता समोर आला सुशांत सिंग राजपूतचा व्हिसेरा रिपोर्ट, झाला हा खुलासा

सुशांत सिंग राजपूत आत्महत्येप्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत 28 लोकांचा जबाब नोंदवले आहेत. या दरम्यान आता त्याचा व्हिसेरा रिपोर्ट समोर आला आहे. ...