लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रिया चक्रवर्ती

रिया चक्रवर्ती, मराठी बातम्या

Rhea chakraborty, Latest Marathi News

अभिनेत्री रिया चक्रवर्ती ‘मेरे डॅड की मारूती’मधून बॉलिवूड डेब्यू केला होता.  दोबारा ,  हाफ गर्लफ्रेन्ड,  बँक चोर  अशा अनेक चित्रपटांत ती दिसली आहे. लवकरच ती भट्ट कॅम्पच्या ‘जलेबी’ या चित्रपटात दिसणार आहे़
Read More
रिया चक्रवर्तीचा मोबाइल नंबर समजून 'या' व्यक्तीला लोक देत आहेत शिव्या, वैतागून मोबाइल केला बंद... - Marathi News | Rhea Chakraborty mobile number call another person faces a volly of abuse sushant Navi Mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :रिया चक्रवर्तीचा मोबाइल नंबर समजून 'या' व्यक्तीला लोक देत आहेत शिव्या, वैतागून मोबाइल केला बंद...

काही दिवसांपूर्वीच रिया चक्रवर्तीचे कॉल डिटेल्स मीडियात दाखवण्यात आले होते. ज्यात रिया चक्रवर्तीने कुणाला किती फोन केले याची माहिती होती. ...

Shocking ! आमिर खानच्या संपर्कात होती रिया चक्रवती, इतक्या वेळा केले फोन आणि मेसेज - Marathi News | Rhea chakraborty called aamir khan 3times lets check report | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Shocking ! आमिर खानच्या संपर्कात होती रिया चक्रवती, इतक्या वेळा केले फोन आणि मेसेज

नुकताच विवाह बंधनात अडकलेल्या राणा दग्गुबतीच्या संपर्कात पण रिया होती. ...

Sushant Singh Rajput Case : AU नावाच्या व्यक्तीसोबत फोनवर ६३ वेळा बोलली रिया? पण कोण आहे ही AU? - Marathi News | Sushant Singh Rajput Case : 63 calls have been made between Rhea Chakraborty and AU | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Sushant Singh Rajput Case : AU नावाच्या व्यक्तीसोबत फोनवर ६३ वेळा बोलली रिया? पण कोण आहे ही AU?

Sushant Singh Rajput Case :रिया चक्रवर्तीने AU नावाच्या व्यक्तीला तब्बल ६३ कॉल्स केले होते. त्यामुळे ही व्यक्ती कोण? रियाने तिला इतके कॉल्स का केलेत? असे अनेक प्रश्न समोर आले होते. तसेच ही बाब संशयास्पद वाटत असल्याचे बोलले जात आहे. ...

Sushant Singh Rajput Death Case: ईडीकडून रिया चक्रवर्ती, भाऊ, वडिलांचे मोबाइल, लॅपटॉप जप्त - Marathi News | Sushant Singh Rajput Death Case ED Seizes Rhea Chakraborty And Familys Mobile Phones | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Sushant Singh Rajput Death Case: ईडीकडून रिया चक्रवर्ती, भाऊ, वडिलांचे मोबाइल, लॅपटॉप जप्त

चक्रवर्ती कुटुंबीयांनी अनेक प्रश्नांची उत्तरे विसंगत व असमाधानकारक दिल्याचे ईडीच्या सूत्रांनी सांगितले. रिया आणि तिच्या कुटुंबीयांकडे ईडीच्या अधिकाऱ्यांनी सोमवारी आठ तास कसून चौकशी केली होती. ...

Sushant Singh Rajput Death Case: महाराष्ट्र व बिहार सरकारमध्ये सुप्रीम कोर्टात तपासाच्या अधिकार कक्षेवरून खडाजंगी - Marathi News | Sushant Singh Rajput Death Case Maharashtra and Bihar governments clash in Supreme Court | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Sushant Singh Rajput Death Case: महाराष्ट्र व बिहार सरकारमध्ये सुप्रीम कोर्टात तपासाच्या अधिकार कक्षेवरून खडाजंगी

रियाच्या याचिकेवर निकाल राखून ठेवला; गुरुवारपर्यंत लेखी टिपण मागवले ...

Sushant Singh Rajput Death Case: रियाच्या कॉल कनेक्शनचा मुंबईल्या सरकारी कर्मचाऱ्याला मनस्ताप - Marathi News | Sushant Singh Rajput Death Case call connection with rhea chakraborty creates problem | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Sushant Singh Rajput Death Case: रियाच्या कॉल कनेक्शनचा मुंबईल्या सरकारी कर्मचाऱ्याला मनस्ताप

एका क्रमांकाच्या घोळाने दोनशेहून अधिक क्रमांक करावे लागले ब्लॉक ...

Sushant Singh Rajput Suicide: "राजकीय अ‍जेंड्यासाठी मला बळीचा बकरा केला जातंय" - Marathi News | Sushant Singh Rajput Suicide I am being made a scapegoat for political agenda says rhea chakraborty | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Sushant Singh Rajput Suicide: "राजकीय अ‍जेंड्यासाठी मला बळीचा बकरा केला जातंय"

‘मीडिया ट्रायल’ आवरा; सुशांतची मैत्रीण रिया चक्रवर्तीची सुप्रीम कोर्टास हाक ...

सुशांत अन् रियाचे झाले होते कड्याकाचे भांडण; दोघांनीही एकमेकांवर उचलला होता हात - Marathi News | Actor Sushant Singh Rajput and Rhea Chakraborty had a quarrel | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सुशांत अन् रियाचे झाले होते कड्याकाचे भांडण; दोघांनीही एकमेकांवर उचलला होता हात

एकमेकांच्या कुटुंबीयांच्या विषयावरुन दोघांमध्ये वाद झाला होता, अशी माहिती समोर आली आहे. ...