लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रिया चक्रवर्ती

रिया चक्रवर्ती, मराठी बातम्या

Rhea chakraborty, Latest Marathi News

अभिनेत्री रिया चक्रवर्ती ‘मेरे डॅड की मारूती’मधून बॉलिवूड डेब्यू केला होता.  दोबारा ,  हाफ गर्लफ्रेन्ड,  बँक चोर  अशा अनेक चित्रपटांत ती दिसली आहे. लवकरच ती भट्ट कॅम्पच्या ‘जलेबी’ या चित्रपटात दिसणार आहे़
Read More
काय सांगता! रिया चक्रवर्तीला तुरुंगात करावा लागला होता 'नागीन डान्स'; अभिनेत्रीने सांगितलं कारागृहातील वास्तव - Marathi News | rhea-chakraborty-shares-horrifying-experience-about-her-meal-and-toilet-in-jail | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :काय सांगता! रिया चक्रवर्तीला तुरुंगात करावा लागला होता 'नागीन डान्स'; अभिनेत्रीने सांगितलं कारागृहातील वास्तव

Rhea chakraborty: रियाने पहिल्यांदाच तुरुंगातील जीवन कसं असं यावर प्रकाश टाकला आहे. ...

धन्य ते पापाराझी! सख्ख्या भावासोबत आलेल्या रिया चक्रवर्तीला म्हणाले 'नाईस जोडी', अभिनेत्री भडकली - Marathi News | paparazi thought rhea chakraborty s brother showik as her boyfriend said nice jodi | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :धन्य ते पापाराझी! सख्ख्या भावासोबत आलेल्या रिया चक्रवर्तीला म्हणाले 'नाईस जोडी', अभिनेत्री भडकली

रिया चक्रवर्तीचा चेहरा पाहण्यासारखा झाला होता. ...

सुशांतबद्दलची ती गोष्ट मान्य करताच फसली अंकिता लोखंडे, सोशल मीडियावर जोरदार टीका - Marathi News | Ankita Lokhande in trouble as she accepted that sushant singh rajput had chlosterophobia netizens showed old tweet | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सुशांतबद्दलची ती गोष्ट मान्य करताच फसली अंकिता लोखंडे, सोशल मीडियावर जोरदार टीका

अंकिताने सुशांतबद्दल केलेल्या एका दाव्यामुळे आता ती स्वत:च फसली आहे. ...

रिया चक्रवर्तीची देवदर्शनाने नववर्षाची सुरुवात; दुबईतील मंदिरात घेतलं दर्शन, पाहा व्हिडीओ - Marathi News | Rhea Chakraborty seeks new year blessings at a temple in Dubai | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रिया चक्रवर्तीची देवदर्शनाने नववर्षाची सुरुवात; दुबईतील मंदिरात घेतलं दर्शन, पाहा व्हिडीओ

अभिनेत्री रिया चक्रवर्तीने देवाच्या दर्शनाने नव्या वर्षाची सुरुवात केली आहे. ...

रिया चक्रवर्तीने निखिल कामथसोबतचं नातं केलं ऑफिशियल?, कथित बॉयफ्रेंडसोबत स्पॉट झाली अभिनेत्री - Marathi News | Rhea Chakraborty's relationship with Nikhil Kamath official?, actress spotted with alleged boyfriend | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रिया चक्रवर्तीने निखिल कामथसोबतचं नातं केलं ऑफिशियल?, कथित बॉयफ्रेंडसोबत स्पॉट झाली अभिनेत्री

Rhea Chakraborty : अभिनेत्री रिया चक्रवर्ती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. अभिनेत्री अलीकडेच तिचा कथित बॉयफ्रेंड निखिल कामथसोबत स्पॉट झाली आहे. ...

तुरुंगात रिया चक्रवर्तीला करावा लागला होता नागिन डान्स, अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा - Marathi News | Rhea Chakraborty had to perform Naagin dance in jail, shocking revelation of the actress | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :तुरुंगात रिया चक्रवर्तीला करावा लागला होता नागिन डान्स, अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा

Rhea Chakraborty : बॉलिवूडचा दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या निधनाला बराच काळ उलटल्यानंतर आता अभिनेत्री रिया चक्रवर्तीने बरेच खुलासे केले आहेत. तिने तुरुंगातलेही अनुभव शेअर केले आहेत. ...

सुशांत सिंग राजपूतने का केली आत्महत्या?, इतक्या वर्षांनंतर रिया चक्रवर्तीने पहिल्यांदाच केला खुलासा - Marathi News | Why did Sushant Singh Rajput commit suicide?, Rhea Chakraborty revealed for the first time after so many years | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सुशांत सिंग राजपूतने का केली आत्महत्या?, इतक्या वर्षांनंतर रिया चक्रवर्तीने पहिल्यांदाच केला खुलासा

Rhea Chakraborty : बॉलिवूड अभिनेत्री रिया चक्रवर्तीने नुकतेच तिच्या आयुष्याबद्दल अनेक खुलासे केले आहेत. ...

सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूनंतर रिया चक्रवर्ती 'या' व्यक्तीच्या प्रेमात, रिलेशनशिपमध्ये असल्याच्या चर्चा - Marathi News | rhea chakraborty dating business man nikhil kamath after sushant singh rajput death | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूनंतर रिया चक्रवर्ती 'या' व्यक्तीच्या प्रेमात, रिलेशनशिपमध्ये असल्याच्या चर्चा

रिया चक्रवर्ती उद्योगपतीबरोबर रिलेशशिपमध्ये असल्याच्या चर्चा, कोण आहे ती व्यक्ती? ...