लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रिया चक्रवर्ती

रिया चक्रवर्ती, मराठी बातम्या

Rhea chakraborty, Latest Marathi News

अभिनेत्री रिया चक्रवर्ती ‘मेरे डॅड की मारूती’मधून बॉलिवूड डेब्यू केला होता.  दोबारा ,  हाफ गर्लफ्रेन्ड,  बँक चोर  अशा अनेक चित्रपटांत ती दिसली आहे. लवकरच ती भट्ट कॅम्पच्या ‘जलेबी’ या चित्रपटात दिसणार आहे़
Read More
Sushant Singh Rajput Case : "ती राजकारणाचा बळी ठरली, जास्त त्रास देऊ नका", काँग्रेस नेत्याने केली रियाच्या सुटकेची मागणी - Marathi News | sushant singh case adhir ranja chowdhury statement on rhea chakraborty | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Sushant Singh Rajput Case : "ती राजकारणाचा बळी ठरली, जास्त त्रास देऊ नका", काँग्रेस नेत्याने केली रियाच्या सुटकेची मागणी

Rhea Chakraborty in Sushant Singh Rajput Case : काँग्रेसचे नेते अधीर रंजन चौधरी यांनी रिया चक्रवर्ती ही राजकारणाचा बळी ठरली असल्याचं म्हटलं आहे. तसेच तिला त्रास देऊ नका, तिची सुटका करा अशी मागणी केली आहे. ...

सुशांत प्रकरणात AIIMS चा रिपोर्ट आल्यानंतर रिया चक्रवर्तीच्या वकिलांनी केलं मोठे विधान - Marathi News | Satish maneshinde reacts on aiims reports on ssr case that truth can not be changed | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सुशांत प्रकरणात AIIMS चा रिपोर्ट आल्यानंतर रिया चक्रवर्तीच्या वकिलांनी केलं मोठे विधान

सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरणी साडे तीन महिन्यानंतर आलेल्या आत्महत्येच्या थेअरीला एम्स फॉरेंसिक टीमचा फायनल रिपोर्ट म्हटले जात आहे ...

सुशांत सिंग राजपूत हत्या की आत्महत्या? प्रकरणात आला नवीन ट्विस्ट - Marathi News | Sushant Singh Rajput murder suicide? There was a new twist in the case | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सुशांत सिंग राजपूत हत्या की आत्महत्या? प्रकरणात आला नवीन ट्विस्ट

सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरणात नवीन ट्विस्ट आला आहे. ...

रिया चक्रवर्ती शिवसेनेच्या या मंत्र्याच्या होती संपर्कात, सुशांतच्या मित्राचा दावा - Marathi News | Riya Chakraborty was in touch with this Shiv Sena minister, a shocking revelation of Sushant's friend | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रिया चक्रवर्ती शिवसेनेच्या या मंत्र्याच्या होती संपर्कात, सुशांतच्या मित्राचा दावा

सुशांतचा जवळचा मित्र सुनील शुक्लाने रिया चक्रवर्ती शिवसेनेच्या एका मंत्र्याच्या संपर्कात होती, असा दावा केला आहे. ...

सारा अली खानच्या अडचणीत वाढ; जुन्या फोनमध्ये रियासोबतचे सापडले ड्रग्स चॅट, NCB च्या सूत्रांचा खुलासा - Marathi News | Increase in difficulty of Sara Ali Khan; Drugs chat with Riya found in old phone, NCB sources reveal | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सारा अली खानच्या अडचणीत वाढ; जुन्या फोनमध्ये रियासोबतचे सापडले ड्रग्स चॅट, NCB च्या सूत्रांचा खुलासा

ड्रग्स प्रकरणी सारा अली खानच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. ...

बॉलिवूड ड्रग्स प्रकरणाचा 'मास्टरमाइंड' आहे एक अभिनेता, कधीकाळी तो होता सुपरमॉडल? - Marathi News | Actor who supermodel in the past is mastermind of drugs nexus says reports | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बॉलिवूड ड्रग्स प्रकरणाचा 'मास्टरमाइंड' आहे एक अभिनेता, कधीकाळी तो होता सुपरमॉडल?

मीडिया रिपोर्ट्सनुसार, या कथित बॉलिवूड ड्रग् नेक्सस मागे 'मास्टरमाइंड' एक अभिनेता आहे जो सुपरमॉडल होता. ...

‘13 तारखेला सुशांतच्या घरी गेली होती रिया..’; भाजपा नेता म्हणाला, माझ्याकडे प्रत्यक्षदर्शी साक्षीदार  - Marathi News | bjp leader vivekanand gupta claims sushant singh rajput and Rhea Chakraborty met on 13-june | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘13 तारखेला सुशांतच्या घरी गेली होती रिया..’; भाजपा नेता म्हणाला, माझ्याकडे प्रत्यक्षदर्शी साक्षीदार 

बहीण श्वेता म्हणाली,  गेम चेंजर न्यूज ...

ड्रग्स केसमध्ये रिया आणि शौविकला किती वर्षांची शिक्षा होऊ शकते? NCB ने केला खुलासा... - Marathi News | Rhea Chakraborty and her brother Showik could be sentence 10 to 20 years as agency | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ड्रग्स केसमध्ये रिया आणि शौविकला किती वर्षांची शिक्षा होऊ शकते? NCB ने केला खुलासा...

एनसीबीने सांगितले की, रिया चक्रवर्ती आणि तिचा भाऊ शौविक याला ड्रग्स प्रकरणात १० ते २० वर्षांची शिक्षा होऊ शकते. ...