ठाण्यातील आनंद नगर जकात नाका परिसरात पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी.सतत पडणारा पाऊस ,सिग्नल यंत्रणा, रस्त्यावरती पडलेले खड्डे आणि अर्धवट कामे या सर्व बाबींचा फटका.
गोदावरी नदीच्या पात्रातून अवैध वाळू वाहतूक करणारे २६ गाढवं तहसीलच्या पथकाने पकडली असून या गाढवांना धारखेडच्या कोंडवाड्यात बंदिस्त करण्यात आले आहे. या कारवाईमध्ये गाढवांचे मालक मात्र फरार होण्यात यशस्वी झाले आहेत. ...
अकोला: कृषी, वाणिज्यिक, निवासी प्रयोजनासोबतच भाडेपट्ट्यांनी दिलेल्या जमिनीचे भोगवटादार वर्ग दोनमधून वर्ग एकमध्ये रूपांतरण करण्याच्या मसुद्याला अंतिम करण्यासाठी शासनाने १८ डिसेंबरपर्यंत आक्षेप मागवले आहेत ...
तालुक्यातून अवैध वाळू, मुरूम, दगड उत्खनन करून त्याची वाहतूक करणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढल्याचे व शासनाचा महसूल बुडून गौन खनिजाची लूट केली जात असल्याचे ३० नोव्हेंबर रोजी तहसीलदार यांच्या पथकाने केलेल्या कार्यवाहीतून समोर आले आहे़ ...
गोदावरी नदीपात्रातून अवैध वाळू उपसा करणाऱ्या वाहनधारकांविरुद्ध कार्यवाही करण्यासाठी २९ नोव्हेंबर रोजी पहाटे चारच्या सुमारास खाजगी वाहनातून गोदावरी नदीपात्र गाठत जिल्हाधिकारी पी. शिवशंकर यांनी गंगाखेड-धारखेड रस्त्याजवळील नदीपात्रातून वाळू उपसा करणारे ...