राज्यातील वरिष्ठ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; रविंद्र शिसवे राज्य गुप्तवार्ता विभागाच्या सहआयुक्तपदी, तर शारदा निकम यांची अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सच्या विशेष पोलीस महानिरीक्षकपदी बदली.
सोन्याच्या दरात वाळू विकली जात असल्याने वाळूचोरांची जणू स्पर्धाच सुरू असल्याचे चित्र सध्या मानोरी परिसरातील गोई नदीपात्र परिसरात दिसत आहे. यामुळे वाळूमाफियांवर कारवाईचा बडगा उगारण्याची मागणी जोर धरू लागली आहे. ...
वाळू वाहतुकीचा परवाना असताना वाळू वाहतूक करणारे टिप्पर पकडून नियमबाह्य कारवाई केल्याप्रकरणात दिवाणी न्यायालयाच्या आदेशावरून नायब तहसीलदार केशव डकले, तलाठी अमोल जाधव यांच्याविरूध्द बुधवारी रात्री जाफराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...