अकोला : शहरातील दीपक चौक परिसरातील अकोला क्रिकेट क्लब मैदानाला लागूनच सुरू असलेल्या इंडियन आॅइलच्या प्राइड सेल्स अॅण्ड सर्व्हिसेस पेट्रोल पंपावर विविध घोळ असल्याचे चव्हाट्यावर आल्याने, पेट्रोल पंप ‘सील’ करण्यात आले. ...
अकोला: जीएसटीची नोेंदणी करण्यासाठी २० लाखांच्या उलाढालीची मर्यादा असल्याने घरोघरी केबलचे जाळे टाकून व्यवसाय करणारे केबल व्यावसायिक त्या मर्यादेतून सुटले आहेत. ...
गोदावरी नदीपात्रातून जवळपास एक हजार ८०० वाळूचा साठा करून तो काळ्या बाजारात विक्रीसाठी जमवून ठेवलेल्या वाळू माफियांचे मनसुबे महसूलच्या पथकाने मातीत मिसळले आहेत. ...
गोदावरी नदीच्या पात्रातून अवैध वाळू वाहतूक करणारे २६ गाढवं तहसीलच्या पथकाने पकडली असून या गाढवांना धारखेडच्या कोंडवाड्यात बंदिस्त करण्यात आले आहे. या कारवाईमध्ये गाढवांचे मालक मात्र फरार होण्यात यशस्वी झाले आहेत. ...
अकोला: कृषी, वाणिज्यिक, निवासी प्रयोजनासोबतच भाडेपट्ट्यांनी दिलेल्या जमिनीचे भोगवटादार वर्ग दोनमधून वर्ग एकमध्ये रूपांतरण करण्याच्या मसुद्याला अंतिम करण्यासाठी शासनाने १८ डिसेंबरपर्यंत आक्षेप मागवले आहेत ...