Enforcement Directorate's Work In Marathi : संपूर्ण भारतात बेहिशेबी मालमत्ता आणि करोडोच्या घोटाळ्यांचा तपास ईडी ही केंद्र सरकारची तपास यंत्रणा करते. ...
महागाव येथे तिवारी यांचा निषेध करून महसूल कर्मचाºयांनी लेखणीबंद आंदोलन केले. तिवारी यांच्याविरुद्ध कायदेशीर कारवाईची मागणी केली. सर्व कर्मचाºयांनी शुक्रवारी एक दिवसाचे लेखणीबंद आंदोलन पुकारून तिवारी यांच्यावर कारवाई न झाल्यास बेमुदत संपावर जाण्याचा इ ...
तालुक्यात प्रशासन गतिमान होण्यासाठी गोरेगाव येथे अप्पर तहसील कार्यालय स्थापन करण्याचा शासन १९ सप्टेंबरला काढला असून अप्पर तहसील कार्यालय सुरू करण्यासाठी दोन पदांना मंजुरीही दिली आहे. ...