लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महसूल विभाग

महसूल विभाग, मराठी बातम्या

Revenue department, Latest Marathi News

गर्जेच्या निलंबनाचा प्रस्ताव पाठवणारा खिरोळकर स्वत:च सस्पेंड; पण गर्जेवर मात्र सरकार मेहरबान - Marathi News | Vinod Khirolkar, who sent the proposal to suspend Talasildar Nitin Garje, was himself suspended; but the government is kind to Garje | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :गर्जेच्या निलंबनाचा प्रस्ताव पाठवणारा खिरोळकर स्वत:च सस्पेंड; पण गर्जेवर मात्र सरकार मेहरबान

विनोद खिरोळकरने १३ महिन्यांच्या कार्यकाळात वर्ग-२ मधून वर्ग-१ मध्ये जमिनी करण्याचे अनेक निर्णय घेतले. यातून मोठी मायादेखील जमविल्याचे लाच घेताना पकडल्यानंतरच्या झाडाझडतीत उघडकीस आले. ...

मोठी कारवाई! जालन्यात २६ तलाठी, १७ कृषी सहायकांसह ३१ ग्रामसेवकांचे होणार निलंबन - Marathi News | Suspension of 26 Talathis, 17 Agricultural Assistants and 31 Gram Sevaks in Jalana, Rs 35 crores in scam will also be recovered: District Collector Dr. Shrikrishna Panchal | Latest jalana News at Lokmat.com

जालना :मोठी कारवाई! जालन्यात २६ तलाठी, १७ कृषी सहायकांसह ३१ ग्रामसेवकांचे होणार निलंबन

आपत्ती अनुदान वाटपात ३५ कोटींचा घोटाळा झाल्याचे चौकशी अहवालातून उघड; जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ ...

महसूल खात्यात निर्णयांचा धडाका, घेतले हे १८ महत्वपूर्ण निर्णय; जाणून घ्या सविस्तर - Marathi News | Explosion of decisions in the revenue department, these 18 important decisions taken; know in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :महसूल खात्यात निर्णयांचा धडाका, घेतले हे १८ महत्वपूर्ण निर्णय; जाणून घ्या सविस्तर

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 'शंभर दिवसांचा सात कलमी कृती आराखडा' ही संकल्पना राबविली. त्यात महसूल व्यवस्थेने मोठे योगदान दिले. ...

आता शेतजमिनीचे वाद मिटणार, महसूल विभाग सुरु करतोय हा नवीन उपक्रम; वाचा सविस्तर - Marathi News | Now the agricultural land disputes will be resolved, the Revenue Department is starting this new initiative; Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :आता शेतजमिनीचे वाद मिटणार, महसूल विभाग सुरु करतोय हा नवीन उपक्रम; वाचा सविस्तर

Mahasul Lokadalat पुणे जिल्ह्याने सुरू केलेल्या महसूल लोक अदालतीमुळे महसूली दाव्यांची संख्या मोठ्या प्रमाणात निकाली निघणार आहेत. ...

जमीन खरेदी दस्तांच्या फेरफार नोंदी होणार झटपट; विलंब टाळण्यासाठी घेतला महत्त्वाचा निर्णय - Marathi News | Changes in land purchase documents will be recorded instantly; Important decision taken to avoid delays | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :जमीन खरेदी दस्तांच्या फेरफार नोंदी होणार झटपट; विलंब टाळण्यासाठी घेतला महत्त्वाचा निर्णय

जमीन खरेदीसारख्या नोंदणीकृत दस्तांचा फेरफार करताना आता त्यावर हरकत घेणारे जमीनमालक किंवा संबंधितांशी संबंधित नसल्यास अशा हरकती आता मंडळ अधिकारीच फेटाळून फेरफार नोंदी करणार आहेत. ...

लाचखोर निवासी उपजिल्हाधिकारी विनोद खिरोळकर दहा दिवसांनंतर कारागृहाबाहेर - Marathi News | Bribery Resident Deputy Collector Vinod Khirolkar out of jail after ten days, Additional Tehsildar Garje still at large | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :लाचखोर निवासी उपजिल्हाधिकारी विनोद खिरोळकर दहा दिवसांनंतर कारागृहाबाहेर

तक्रारदार आणि त्यांचे भागीदार यांनी तिसगावमधील ६ हजार १६ गुंठे वर्ग-२ मधील जमीन खरेदी केली होती. ...

सातबारा उताऱ्यांमधील चुकांच्या दुरुस्तीसाठी भूमिअभिलेख विभागाचा नवा निर्णय; जाणून घ्या सविस्तर - Marathi News | New decision of Land Records Department for correction of errors in Satbara Utara; Know the details | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :सातबारा उताऱ्यांमधील चुकांच्या दुरुस्तीसाठी भूमिअभिलेख विभागाचा नवा निर्णय; जाणून घ्या सविस्तर

ferfar nondi सातबारा उताऱ्यांमधील चुकांच्या दुरुस्तीसाठी वापरण्यात येणाऱ्या १५५ कलमाबाबत तहसीलदारांवर आता निर्बंध घालण्यात आले आहे. ...

एप्रिलच्या मदतीचा छदाम सुद्धा आला नाही; 'मे'ची मदत नक्की मिळणार का? - Marathi News | Even the April crop damage package hasn't arrived; will we definitely get the May aid? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :एप्रिलच्या मदतीचा छदाम सुद्धा आला नाही; 'मे'ची मदत नक्की मिळणार का?

pik nuksan bharpai madat राज्यात एप्रिल व मे या दोन महिन्यांत झालेल्या अवकाळी पावसामुळे ९३ हजार हेक्टरहून अधिक क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले आहे. ...