निफाड विधानसभेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या दिलीप बनकर यांनी विद्यमान आमदार अनिल कदम यांना 17668 मतांच्या फरकाने पराभूत करुन कदम यांना विजयाची हॅट्ट्रीक करण्यापासून वंचित ठेवण्यात यश मिळविले. ...
दिंडोरी-पेठ विधानसभा निवडणुकीत आघाडीचे उमेदवार नरहरी झिरवाळ यांनी मताधिक्याने विजय मिळाल्याचे वृत्त वणीत पोहोचताच कार्यकर्ते व समर्थकांनी फटाक्यांची आतषबाजी करीत पेढे वाटून विजयोत्सव साजरा केला. ...
Maharashtra Assembly Election 2019 मालेगाव बाह्य मतदारसंघातील शिवसेना-भाजप महायुतीचे उमेदवार दादा भुसे यांच्यासह त्यांच्या कार्यकर्त्यांत विजयाचा आत्मविश्वास असल्याने दोन दिवसांपासूनच शिवसेना संपर्क कार्यालयासमोर कार्यकर्त्यांकडून जल्लोषाची जय्यत तया ...
अलिबाग-मुरुड मतदारसंघात शिवसेनेचे उमेदवार महेंद्र दळवी यांनी मोठ्या मताधिक्याने विजय प्राप्त केल्यावर मुरुड बाजारपेठेत असंख्य शिवसैनिकांनी नाक्यावर उतरून फटाक्याची आतशबाजी करून आपला आनंद व्यक्त केला. ...
शहरातील आठही मतदारसंघात २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत वर्चस्व राखलेल्या भाजपाला २०१९ च्या निवडणुकीत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसने चांगलेच झुंजविले... ...