अतिशय अटीतटीच्या लढतीत शेवटच्या फेरीत राष्टÑवादी कॉँग्रेसचे उमेदवार माणिकराव कोकाटे यांनी शिवसेना उमेदवार राजाभाऊ वाजे यांचा २०७२ मतांनी पराभव करून विधानसभेत ‘कमबॅक’ केले. ...
:Maharashtra Assembly Election 2019 येवला-लासलगाव विधानसभा मतदारसंघात काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे उमेदवार माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी शिवसेनेचे उमेदवार संभाजी पवार यांचा ५६ हजार ५२५ मतांनी पराभव केला. ...
Maharashtra Assembly Election 2019 जिल्ह्याचे लक्ष लागून असलेल्या मालेगाव बाह्य मतदारसंघात शिवसेना-भाजप- महायुतीचे उमेदवार दादा भुसे यांनी विजयी चौकार मारला आहे. त्यांना १ लाख २१ हजार २५२ मते मिळाली आहेत, ...
केंद्रातील भाजप आणि राज्यातील भाजप - सेना युतीला विरोध म्हणून मालेगाव मध्य मतदारसंघातून एमआयएमचे उमेदवार मौलाना मुफ्ती मोहंमद इस्माईल यांनी विजय मिळविला असून, त्यांनी कॉँग्रेसचे उमेदवार आसिफ शेख यांचा पराभव केला. ...
इगतपुरी- त्र्यंबकेश्वर विधानसभा मतदारसंघात कॉँग्रेसच्या हिरामण खोसकर यांनी 31555 मतांची आघाडी घेत दहा वर्षे प्रतिनिधित्व केलेल्या विद्यमान आमदार व शिवसेनेच्या उमेदवार निर्मला गावित यांचा दारुण पराभव केला. प्रारंभी चौरंगी वाटणारी लढत प्रत्यक्षात दुरंग ...
बागलाण मतदारसंघात भाजपच्या दिलीप मंगळू बोरसे यांनी राष्ट्रवादीच्या माजी आमदार दीपिका चव्हाण यांचा 33,694 मतांनी दणदणीत पराभव केला. बोरसे यांनी तालुक्यात ल. तो. पवार यांच्यानंतर प्रथमच दोनवेळा आमदारकी मिळविण्याचा विक्रम केला असून बागलाणच्या राजकारणाने ...
लॉँग मार्चमुळे देशभरात प्रसिध्दीच्या झोतात आलेले माकपाचे आण िराज्यातील जेष्ठ आमदार जे पी गावित यांचा माजीमंत्री स्व ए टी पवारांचे पुत्र राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार नितीन पवार यांनी 6596 मतांनी पराभव केला. स्व पवारांच्या 2014 मधील पराभवाचा वचपा काढ ...