आम आदमी पक्षाच्या अडचणी दिवसेंदिवस अधिकच वाढत आहेत. आशुतोष यांच्या राजीनाम्यानंतर पत्रकार आशिष खेतान यांनी 'आप'च्या पदाचा काही खासगी कारणांसाठी राजीनामा दिला आहे. ...
पेप्सिको कंपनीच्या सीईओ इंद्रा नुयी आपल्या सीईओपदाचा राजीनामा देणार आहेत. तब्बल 12 वर्षे पेप्सिको कंपनीसाठी काम केल्यानंतर नुयी 3 ऑक्टोबर रोजीी पदावरुन पायउतार होतील. नुयी यांच्या राजीनाम्यामुळे बिझनेस वर्तुळात खळबळ उडाली आहे. ...
आयटी मध्ये दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या इन्फोसिस या कंपनीच्या संचालक मंडळाने इन्फोसिसचे 13000 कोटी रुपये किमतीचे शेअर बाय बॅक करण्याचा किंवा बाजारातून विकत घेण्याचा निर्णय घेतला आहे. ...