अभिनेत्री रेश्मा शिंदे मराठी टेलिव्हिजनवरील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिने मराठीतील विविध मालिकेत काम केले आहे. रंग माझा वेगळा मालिकेत तिने साकारलेल्या दीपाच्या भूमिकेला प्रेक्षकांची खूप पसंती मिळते आहे. याशिवाय तिने नांदा सौख्यभरे, चाहूल या मालिकेत काम केले आहे. याशिवाय रेश्माने हिंदीतही काम केले आहे. रेश्माने 'केसरी नंदन' या हिंदी मालिकेत प्रमुख भूमिका साकारली होती. 'लालबागची राणी' या चित्रपटातून ती दिसली. Read More
Marathi Actress Age : अभिनेत्री स्वतःला इतकं सुंदर कसं ठेवतात. त्या कशा राहतात हे त्यांच्या चाहत्यांना जाणून घ्यायला नेहमीच आवडतं. पण स्वतःला अगदी मेन्टेन आणि सुंदर ठेवणाऱ्या या अभिनेत्रींचं खरं वय तुम्हाला माहितीये का? चला तर जाणून घेऊयात तुमच्या ला ...