अभिनेत्री रेश्मा शिंदे मराठी टेलिव्हिजनवरील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिने मराठीतील विविध मालिकेत काम केले आहे. रंग माझा वेगळा मालिकेत तिने साकारलेल्या दीपाच्या भूमिकेला प्रेक्षकांची खूप पसंती मिळते आहे. याशिवाय तिने नांदा सौख्यभरे, चाहूल या मालिकेत काम केले आहे. याशिवाय रेश्माने हिंदीतही काम केले आहे. रेश्माने 'केसरी नंदन' या हिंदी मालिकेत प्रमुख भूमिका साकारली होती. 'लालबागची राणी' या चित्रपटातून ती दिसली. Read More
काही दिवसांपूर्वीच 'रंग माझा वेगळा' मालिकेतील कलाकारांनी रेश्माचं केळवण केलं होतं. आता अभिज्ञा भावे आणि अनुजा साठे यांनी अभिनेत्रीचं केळवण केलं आहे. ...
Reshma Shinde: 'रंग माझा वेगळा' फेम अभिनेत्री रेश्मा शिंदे(Reshma Shinde)ही लवकरच लग्नबेडीत अडकणार आहे. नुकतंच अभिनेत्रीचं केळवण पार पडलं आहे. याचे फोटो आणि व्हिडीओ समोर आले आहेत. ...