अभिनेत्री रेश्मा शिंदे मराठी टेलिव्हिजनवरील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिने मराठीतील विविध मालिकेत काम केले आहे. रंग माझा वेगळा मालिकेत तिने साकारलेल्या दीपाच्या भूमिकेला प्रेक्षकांची खूप पसंती मिळते आहे. याशिवाय तिने नांदा सौख्यभरे, चाहूल या मालिकेत काम केले आहे. याशिवाय रेश्माने हिंदीतही काम केले आहे. रेश्माने 'केसरी नंदन' या हिंदी मालिकेत प्रमुख भूमिका साकारली होती. 'लालबागची राणी' या चित्रपटातून ती दिसली. Read More
Reshma Shinde and Dnyanada Ramtirthakar: अभिनेत्री रेश्मा शिंदे हिने इंस्टाग्रामवर व्हिडीओ शेअर केला आहे, ज्यात ती आणि ज्ञानदा रामतीर्थाकर कोळी गाणं वेसावची पारो नेसली गो गाण्यावर थिरकताना दिसत आहेत. ...
Reshma Shinde : रेश्मा शिंदे हिने २९ नोव्हेंबरला तिचा प्रियकर पवनसोबत लग्न केले. तो साउथ इंडियन असून त्या दोघांचं लग्न महाराष्ट्रीयन आणि साउथ इंडियन पद्धतीने झाले. त्यांच्या लग्नाला इंडस्ट्रीतील कलाकारांनी हजेरी लावली होती. ...