लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रेश्मा शिंदे

रेश्मा शिंदे

Reshma shinde, Latest Marathi News

अभिनेत्री रेश्मा शिंदे मराठी टेलिव्हिजनवरील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिने मराठीतील विविध मालिकेत काम केले आहे. रंग माझा वेगळा मालिकेत तिने साकारलेल्या दीपाच्या भूमिकेला प्रेक्षकांची खूप पसंती मिळते आहे. याशिवाय तिने नांदा सौख्यभरे, चाहूल या मालिकेत काम केले आहे. याशिवाय रेश्माने हिंदीतही काम केले आहे. रेश्माने 'केसरी नंदन' या हिंदी मालिकेत प्रमुख भूमिका साकारली होती. 'लालबागची राणी' या चित्रपटातून ती दिसली.
Read More
'माझी होशील का' म्हणत 'रंग माझा वेगळा' मालिकेतील दीपाला चाहत्याने केले प्रपोझ - Marathi News | Fans proposed to 'Rang Mazha Vegla' fame Deepa Aka Reshma Shinde to saying 'Majhi Hoshil Ka' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'माझी होशील का' म्हणत 'रंग माझा वेगळा' मालिकेतील दीपाला चाहत्याने केले प्रपोझ

'रंग माझा वेगळा'मधील दीपा उर्फ रेश्मा शिंदेला एका चाहत्याने सोशल मीडियावर प्रपोझ केले आहे. ...

'लय भारी दिसतेस..!', 'रंग माझा वेगळा'मधील दीपाच्या रिअल लाइफमधील लूकवर चाहते झाले फिदा - Marathi News | Rang Maza Vegla Fame Deepa Aka Reshma Shinde Shared photos on social media, photo goes viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'लय भारी दिसतेस..!', 'रंग माझा वेगळा'मधील दीपाच्या रिअल लाइफमधील लूकवर चाहते झाले फिदा

'रंग माझा वेगळा'मधील दीपाच्या ग्लॅमरस फोटोंनी चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. ...

'रंग माझा वेगळा'मधील दीपाने शेअर केले ग्लॅमरस फोटो, चाहते म्हणताहेत- परमसुंदरी! - Marathi News | Glamorous photo shared by Deepa in 'Rang Mazha Vegla', fans say- Paramsundari! | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'रंग माझा वेगळा'मधील दीपाने शेअर केले ग्लॅमरस फोटो, चाहते म्हणताहेत- परमसुंदरी!

'रंग माझा वेगळा'मधील दीपाच्या ग्लॅमरस फोटोंनी चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. ...