लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
रेश्मा शिंदे

रेश्मा शिंदे

Reshma shinde, Latest Marathi News

अभिनेत्री रेश्मा शिंदे मराठी टेलिव्हिजनवरील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिने मराठीतील विविध मालिकेत काम केले आहे. रंग माझा वेगळा मालिकेत तिने साकारलेल्या दीपाच्या भूमिकेला प्रेक्षकांची खूप पसंती मिळते आहे. याशिवाय तिने नांदा सौख्यभरे, चाहूल या मालिकेत काम केले आहे. याशिवाय रेश्माने हिंदीतही काम केले आहे. रेश्माने 'केसरी नंदन' या हिंदी मालिकेत प्रमुख भूमिका साकारली होती. 'लालबागची राणी' या चित्रपटातून ती दिसली.
Read More
अर्ध्यावरती डाव मोडला अधुरी एक कहाणी..! मराठी सिनेइंडस्ट्रीतील 'या' प्रसिद्ध अभिनेत्रींचा झालाय घटस्फोट - Marathi News | Halfway through the innings, an incomplete story..! 'This' famous actress in Marathi cine industry got divorced | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :अर्ध्यावरती डाव मोडला अधुरी एक कहाणी..! मराठी सिनेइंडस्ट्रीतील 'या' प्रसिद्ध अभिनेत्रींचा झालाय घटस्फोट

सिनेइंडस्ट्रीतल्या कलाकारांच्या लव्हस्टोरी व ब्रेकअपच्या कथा आपण ऐकत असतो. मराठी सिनेइंडस्ट्रीतील अशा काही अभिनेत्री आहेत, ज्यांनी लग्न केले पण त्यांचे लग्न फार काळ टिकू शकले नाही. जाणून घ्या कोण आहेत त्या? ...

आई अन् वडिलांपैकी दिपिकाने केली 'ही' निवड; कार्तिक-दिपा झाले भावुक - Marathi News | marathi tv serial Rang Maza Vegla Deepika will choose between Karthik and Deepa | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आई अन् वडिलांपैकी दिपिकाने केली 'ही' निवड; कार्तिक-दिपा झाले भावुक

Rang Maza Vegla: दिपिकाने घेतला महत्त्वाचा निर्णय ...

दिपिकासाठी दिपा लढणार कायदेशीर लढाई; इनामदारांविरोधात चढणार न्यायालयाची पायरी? - Marathi News | tv serial rang maza wegla Deepa will fight a legal battle for Deepika | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :दिपिकासाठी दिपा लढणार कायदेशीर लढाई; इनामदारांविरोधात चढणार न्यायालयाची पायरी?

Rang maza wegla: दु:ख, संताप एकत्र धुमसत असल्यामुळे दिपाने एक मोठा निर्णय घेतला आहे. ...

रंग माझा वेगळा: दिपाने तोडली सौंदर्यासोबतची सगळी नाती; सौंदर्याचं सत्य येणार समोर - Marathi News | rang maza wegla Deepa has broken all ties with saundarya | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रंग माझा वेगळा: दिपाने तोडली सौंदर्यासोबतची सगळी नाती; सौंदर्याचं सत्य येणार समोर

Rang maza wegla: सध्या सोशल मीडियावर या मालिकेचा एक प्रोमो व्हायरल होत आहे. या प्रोमोमध्ये दिपाला तिच्या दुसऱ्या मुलीविषयी म्हणजे दिपिकाविषयीचं सत्य कळणार आहे. ...

रंग माझा वेगळा: सौंदर्याने पळवलेल्या बाळाचं सत्य येणार समोर; दिपाला कळणार दिपिका आहे तिची लेक - Marathi News | tv serial rang maza wegla The truth of saundarya will come before Deepa | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रंग माझा वेगळा: सौंदर्याने पळवलेल्या बाळाचं सत्य येणार समोर; दिपाला कळणार दिपिका आहे तिची लेक

Rang maza wegla: सत्य समोर आल्यानंतर दिपा, पुन्हा कार्तिकशी लग्न करुन तिचं चौकटी कुटुंब पूर्ण करेल का? ...

रेश्मा-अभिज्ञाची गर्ल गँग सुसाट; अनुजा साठेसह अभिनेत्रींनी शेअर केला भन्नाट व्हिडीओ - Marathi News | marathi actress anuja sathe share funny video with abhidnya bhave and reshma shinde | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रेश्मा-अभिज्ञाची गर्ल गँग सुसाट; अनुजा साठेसह अभिनेत्रींनी शेअर केला भन्नाट व्हिडीओ

Anuja sathe: अभिज्ञा, रेश्मा आणि अनुजा यांनी हा व्हिडीओ शूट करताना काय मज्जा आली हेदेखील कॅप्शनमध्ये सांगितलं आहे. ...

'बाबा ऑन ड्युटी असताना..'; वडिलांसाठी रेश्मा शिंदेची भावुक पोस्ट - Marathi News | marathi actress reshma shinde share special post for fathers day | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'बाबा ऑन ड्युटी असताना..'; वडिलांसाठी रेश्मा शिंदेची भावुक पोस्ट

Reshma shinde: अभिनेत्री रेश्मा शिंदे हिने वडिलांसोबतच आईलाही फादर्स डेच्या शुभेच्छा दिल्या. सध्या तिची ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ...

'रंग माझा वेगळा'मधील दीपाच्या आईला पाहिलंत का?, लेक अभिनेत्री असूनही राहणीमान आहे साधं - Marathi News | Did you see 'Rang Mazha Vegla' fame Deepa's mother ? She is so beautiful and simple | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :'रंग माझा वेगळा'मधील दीपाच्या आईला पाहिलंत का?, लेक अभिनेत्री असूनही राहणीमान आहे साधं

Rang Maza Vegla: 'रंग माझा वेगळा' मालिकेतील दीपाच्या भूमिकेतून अभिनेत्री रेश्मा शिंदे (Reshma Shinde)ला खूप लोकप्रियता मिळाली आहे. ...