अभिनेत्री रेश्मा शिंदे मराठी टेलिव्हिजनवरील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिने मराठीतील विविध मालिकेत काम केले आहे. रंग माझा वेगळा मालिकेत तिने साकारलेल्या दीपाच्या भूमिकेला प्रेक्षकांची खूप पसंती मिळते आहे. याशिवाय तिने नांदा सौख्यभरे, चाहूल या मालिकेत काम केले आहे. याशिवाय रेश्माने हिंदीतही काम केले आहे. रेश्माने 'केसरी नंदन' या हिंदी मालिकेत प्रमुख भूमिका साकारली होती. 'लालबागची राणी' या चित्रपटातून ती दिसली. Read More
Rang maza wegla: सध्या सोशल मीडियावर या मालिकेचा एक प्रोमो व्हायरल होत आहे. या प्रोमोमध्ये दिपाला तिच्या दुसऱ्या मुलीविषयी म्हणजे दिपिकाविषयीचं सत्य कळणार आहे. ...
Rang maza wegla: सध्या सोशल मीडियावर या मालिकेचा एक प्रोमो व्हायरल होत आहे. या प्रोमोमध्ये कार्तिकी व दिपिका त्यांच्या आई-वडिलांची भेट व्हावी यासाठी त्यांना देवळात घेऊन जाण्याचा आग्रह करतात. ...
Rang maza wegla: गेल्या कित्येक वर्षांपासून एकमेकांपासून दूर राहिलेले कार्तिक आणि दीपा यांच्यातील जवळीक वाढत आहे. इतकंच नाही तर आता यांच्या लेकी कार्तिकी आणि दीपिका या दोघांचं लग्न लावून देणार आहेत. ...