लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
रेश्मा शिंदे

रेश्मा शिंदे, मराठी बातम्या

Reshma shinde, Latest Marathi News

अभिनेत्री रेश्मा शिंदे मराठी टेलिव्हिजनवरील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिने मराठीतील विविध मालिकेत काम केले आहे. रंग माझा वेगळा मालिकेत तिने साकारलेल्या दीपाच्या भूमिकेला प्रेक्षकांची खूप पसंती मिळते आहे. याशिवाय तिने नांदा सौख्यभरे, चाहूल या मालिकेत काम केले आहे. याशिवाय रेश्माने हिंदीतही काम केले आहे. रेश्माने 'केसरी नंदन' या हिंदी मालिकेत प्रमुख भूमिका साकारली होती. 'लालबागची राणी' या चित्रपटातून ती दिसली.
Read More
ऑनस्क्रीन न पटणाऱ्या मायलेकीचं ऑफस्क्रीन आहे भन्नाट नातं; पाहा दिपा-कार्तिकीचे खास फोटो - Marathi News | tv serial rang majha vegla reshma and anushka offscreen friendship | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ऑनस्क्रीन न पटणाऱ्या मायलेकीचं ऑफस्क्रीन आहे भन्नाट नातं; पाहा दिपा-कार्तिकीचे खास फोटो

ऑफस्क्रीन रेश्मा आणि अनुष्का यांच्यात चांगली मैत्री असल्याचं पाहायला मिळतं. ...

रंग माझा वेगळा: दिपाला होणार जीवे मारण्याचा प्रयत्न; संशयाची सुई कार्तिककडे - Marathi News | marathi tv show Rang Maza Vegla new twist | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रंग माझा वेगळा: दिपाला होणार जीवे मारण्याचा प्रयत्न; संशयाची सुई कार्तिककडे

Rang Maza Vegla: दिपा मध्यरात्री धावत धावत तिच्या रुममधून खाली धावत येते. आणि, चेहरा झाकलेला एक व्यक्ती आपल्या रुममध्ये येऊन मला मारण्याचा प्रयत्न करत असल्याचं सौंदर्याला सांगते. ...

Video : डान्स आहे की गरबा! 'रंग माझा वेगळा' फेम दीपाची नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली - Marathi News | reshma shinde rang maza vegla serial actress trolled on social media over her instagram dance reel | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Video : डान्स आहे की गरबा! 'रंग माझा वेगळा' फेम दीपाची नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली

'बहरला हा मधुमास..' या ट्रेंडिंग गाण्यावर स्टेप करताना तिचा डान्स कमी आणि गरबाच जास्त झालाय. ...

Video: सासू-सुनेचा स्वॅगच निराळा; दिपा-सौंदर्याने घातली फुगडी - Marathi News | marathi actress reshma shinde and harshada khanvilkar video viral on social media | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Video: सासू-सुनेचा स्वॅगच निराळा; दिपा-सौंदर्याने घातली फुगडी

Reshma shinde -harshada khanvilkar: 'रंग माझा वेगळा' या मालिकेत दिपा आणि सौंदर्या या सासू-सुनेच्या जोडीला प्रेक्षकांकडून भरपूर प्रेम मिळत आहे. ...

रंग माझा वेगळा: दिपाच्या जीवाला धोका; बॉम्बस्टोफात होणार मृत्यु? - Marathi News | marathi tv show Rang Maza Vegla Today Episode | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रंग माझा वेगळा: दिपाच्या जीवाला धोका; बॉम्बस्टोफात होणार मृत्यु?

Rang Maza Vegla: सध्या सोशल मीडियावर या मालिकेचा एक प्रोमो व्हायरल होत आहे. या प्रोमोमध्ये दिपाच्या जीवाला धोका असून तिचा बॉम्बस्फोटात मृत्यू होणार असल्याचं दिसून येत आहे.  ...

'जेव्हा घरातून लव्ह मॅरेजला...', 'रंग माझा वेगळा' फेम दिपा उर्फ रेश्मा शिंदेची ती पोस्ट चर्चेत - Marathi News | 'When from home to love marriage...', that post of 'Rang Maza Vegla' fame Deepa aka Reshma Shinde is in discussion | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'जेव्हा घरातून लव्ह मॅरेजला...', 'रंग माझा वेगळा' फेम दिपा उर्फ रेश्मा शिंदेची ती पोस्ट चर्चेत

Reshma Shinde : 'रंग माझा वेगळा' फेम रेश्मा शिंदेची लेटेस्ट पोस्ट चर्चेत आली आहे. ...

आई अन् वडिलांपैकी दिपिकाने केली 'ही' निवड; कार्तिक-दिपा झाले भावुक - Marathi News | marathi tv serial Rang Maza Vegla Deepika will choose between Karthik and Deepa | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आई अन् वडिलांपैकी दिपिकाने केली 'ही' निवड; कार्तिक-दिपा झाले भावुक

Rang Maza Vegla: दिपिकाने घेतला महत्त्वाचा निर्णय ...

दिपिकासाठी दिपा लढणार कायदेशीर लढाई; इनामदारांविरोधात चढणार न्यायालयाची पायरी? - Marathi News | tv serial rang maza wegla Deepa will fight a legal battle for Deepika | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :दिपिकासाठी दिपा लढणार कायदेशीर लढाई; इनामदारांविरोधात चढणार न्यायालयाची पायरी?

Rang maza wegla: दु:ख, संताप एकत्र धुमसत असल्यामुळे दिपाने एक मोठा निर्णय घेतला आहे. ...