लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भारतीय रिझर्व्ह बँक

भारतीय रिझर्व्ह बँक

Reserve bank of india, Latest Marathi News

बिल गेट्स रिझर्व्ह बँकेच्या मुंबईतील मुख्यालयात, शक्तिकांत दास यांची घेतली भेट; अनेक मुद्द्यांवर चर्चा - Marathi News | microsoft co founder foundation Bill Gates met rbi governor Shaktikanta Das at Reserve Bank headquarters in Mumbai Discussion on many issues | Latest business News at Lokmat.com

व्यापार :बिल गेट्स रिझर्व्ह बँकेच्या मुंबईतील मुख्यालयात, शक्तिकांत दास यांची घेतली भेट; अनेक मुद्द्यांवर चर्चा

मायक्रोसॉफ्टचे सहसंस्थापक आणि अब्जाधीश बिल गेट्स यांनी मंगळवारी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या (RBI) मुंबईतील मुख्यालयाला भेट दिली. ...

Indian Currency Note : कागद नाही तर 'या' वस्तूपासून बनवल्या जातात भारतीय चलनातील नोटा, नक्कल करणे अशक्य... - Marathi News | Indian Currency Note : Indian notes are made of 'cotton' material, not paper, impossible to copy | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :कागद नाही तर 'या' वस्तूपासून बनवल्या जातात भारतीय चलनातील नोटा, नक्कल करणे अशक्य...

Indian Currency Note : प्राइम व्हिडिओवर 'फर्जी' नावाची वेब सीरिज आली आहे, ज्यामध्ये शाहिद कपूर कागदाच्या वापराने बनावट नोटा बनवण्याचे काम करतो. पण भारतीय नोटा बनवण्यासाठी कागदाचा वापरच केला जात नाही. ...

रिझर्व्ह बँकेची मोठी कारवाई, या पाच बँकातील ग्राहकांना काढता येणार नाहीत पैसे, महाराष्ट्रातील दोन बँकांचा समावेश  - Marathi News | Major action of Reserve Bank of India, customers of these five banks will not be able to withdraw money, including two banks in Maharashtra | Latest business News at Lokmat.com

व्यापार :RBIची मोठी कारवाई, या पाच बँकातून काढता येणार नाहीत पैसे, राज्यातील दोन बँकांचा समावेश 

RBI News: रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने देशातील पाच बँकांवर मोठी कारवाई केली आहे. या बँकांपैकी कुठल्याही बँकेमध्ये तुमचं खातं असेल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. ...

चुकीच्या UPI आयडीवर पैसे पाठवले? काळजी करू नका; असे परत मिळवा तुमच्या हक्काचे पैसे... - Marathi News | Unified Payments Interface, Sent payment to wrong UPI ID? Don't worry; Get your rightful money back like this | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :चुकीच्या UPI आयडीवर पैसे पाठवले? काळजी करू नका; असे परत मिळवा तुमच्या हक्काचे पैसे...

अनेकदा चुकीच्या आयडीवर पैसे पाठवले जातात, अशावेळी घाबरण्याची गरज नाही. या स्टेप फॉलो करुन पैसे परत मिळवा. ...

Inflation Government Banks : महागाईशी लढण्यासाठी सरकारी बँकांचा नवा फॉर्म्युला, घेतला मोठा निर्णय - Marathi News | Inflation Government Banks New formula of government banks to fight inflation big decision taken fd interest rates repo rate rbi | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :महागाईशी लढण्यासाठी सरकारी बँकांचा नवा फॉर्म्युला, घेतला मोठा निर्णय

गेल्या काही महिन्यांपासून रिझर्व्ह बँकेनं सातत्यानं रेपो दरात वाढ केली आहे. तर दुसरीकडे त्यानंतर कर्जाच्या व्याजदरात मोठी वाढ झाली आहे. ...

पेमेंट करताना आता पिनची कटकट नाही! सिंगल क्लिक पेमेंट तत्काळ करणे शक्य - Marathi News | No more pin when making payments! Instant single click payment possible | Latest business News at Lokmat.com

व्यापार :पेमेंट करताना आता पिनची कटकट नाही! सिंगल क्लिक पेमेंट तत्काळ करणे शक्य

अनेक लहान लहान व्यवहारांनी ग्राहकांचे पासबुक भरून जायचे; परंतु यात तसे होणार नाही ...

Repo Rate महागल्यानंतर लोनचे व्याजदर वाढले, मग का नाही वाढले सेव्हिंगवरील व्याज? - Marathi News | repo rate hike more than 2 percent but saving account interest rate stable on 3 percent | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :Repo Rate महागल्यानंतर लोनचे व्याजदर वाढले, मग का नाही वाढले सेव्हिंगवरील व्याज?

रिझर्व्ह बँकेने रेपो दरात वाढ केल्यानंतर देशातील बँका एफडीचे व्याजदर वाढवत आहेत. पण, बचत खात्यावरील व्याजदर निश्चित आहे यात कोणतीही वाढ करण्यात आलेली नाही. ...

RBI gold reserve: भारताकडे शेकडो टन सोनं; RBI ने 'या' देशात ठेवलाय सोन्याचा मोठा साठा, जाणून घ्या... - Marathi News | RBI gold reserve: India has hundreds of tons of gold; RBI keeps huge reserves of gold in 'england america', know why | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :भारताकडे शेकडो टन सोनं; RBI ने 'या' देशात ठेवलाय सोन्याचा मोठा साठा, जाणून घ्या...

RBI gold reserve: सोन्याचा साठा असलेल्या टॉप-10 देशांमध्ये भारताचा कितवा नंबर ? वाचा... ...