लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भारतीय रिझर्व्ह बँक

भारतीय रिझर्व्ह बँक

Reserve bank of india, Latest Marathi News

६ महिन्यात सोन्यात तब्बल २६% वाढ! आता अजून वाढणार? 'या' ५ मार्गांनी करू शकता गुंतवणूक - Marathi News | Gold Price Surges 26% in H1 2025 Top Investment Options for Indian Investors | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :६ महिन्यात सोन्यात तब्बल २६% वाढ! आता अजून वाढणार? 'या' ५ मार्गांनी करू शकता गुंतवणूक

Gold Investment Options : २०२५ च्या पहिल्या सहा महिन्यांत सोन्याची किंमत खूप वाढली आहे. या काळात सोन्याने तब्बल २६ टक्के वाढ दाखवली, ज्यामुळे ते जगातील सर्वात चांगल्या गुंतवणुकीपैकी एक बनले. या सहा महिन्यांत सोन्याने २६ वेळा नवीन उच्चांक गाठला. ...

RBI चा मोठा निर्णय! शेतकऱ्यांसह लघु उद्योजकांना होणार थेट फायदा? आता कर्ज मिळणे होणार सोपं - Marathi News | RBI Mandates Gold & Silver as Collateral for Agricultural & MSME Loans | Latest business News at Lokmat.com

व्यापार :RBI चा मोठा निर्णय! शेतकऱ्यांसह लघु उद्योजकांना होणार थेट फायदा? आता कर्ज मिळणे होणार सोपं

RBI New Rules : भारतीय रिझर्व्ह बँकने आपल्या नवीन नियमांचे परिपत्रक जारी केले आहे. याचा थेट परिणाम शेतकऱ्यांवर होणार आहे. ...

भारतीय चलनी नोटांवर फक्त महात्मा गांधीजींचेच चित्र का? आरबीआयने स्वतःच सांगितले कारण - Marathi News | why is mahatma gandhis picture on indian currency notes now rbi has revealed | Latest business News at Lokmat.com

व्यापार :भारतीय चलनी नोटांवर फक्त महात्मा गांधीजींचेच चित्र का? आरबीआयने स्वतःच सांगितले कारण

Indian Rupee Notes : भारतीय चलनी नोटांवर महात्मा गांधी यांचा फोटो आहे, हे सर्वांनाच माहिती आहे. पण, नोटांवर फक्त महात्मा गांधी यांचाच फोटो का? अशा प्रश्न कधी तुम्हाला पडला आहे का? ...

बुडालेल्या बँकांवर डाव लावला, एकीने नशीब फळफळवले; आता हजारो कोटींमध्ये खेळतोय शेतकऱ्याचा मुलगा - Marathi News | kulangara paulo hormis who expanded small bank one branch to 1700 branch now valued 54000 crore | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :बुडालेल्या बँकांवर डाव लावला, एकीने नशीब फळफळवले; आता हजारो कोटींमध्ये खेळतोय शेतकऱ्याचा मुलगा

Who is Kulangara Paulo Hormis : लोक कायम उज्ज्वल भविष्य असणाऱ्या क्षेत्रात पैसे लावतात. मात्र, एकाने दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर असलेल्या बँकेत पैसे लावलं म्हटलं तर तुमचा विश्वास बसेल का? त्या पैशांचं पुढे काय झालं? ...

...मग प्रत्येक भारतीयावर ₹ 4,80,000 कर्ज कशाचे? RBI चा रिपोर्टवर काँग्रेसचे बोट, मोदी सरकारवर चढवला हल्ला - Marathi News | Then why is there a debt of ₹ 4,80,000 on every Indian? Congress points finger at RBI report, attacks Modi government | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :...मग प्रत्येक भारतीयावर ₹ 4,80,000 कर्ज कशाचे? RBI चा रिपोर्टवर काँग्रेसचे बोट, मोदी सरकारवर चढवला हल्ला

Per Person Debt in India 2025: मागील दोन वर्षात प्रत्येक भारतीयावर असलेले कर्ज पाच लाखांच्या घरात गेलं आहे. दोन वर्षात प्रत्येक भारतीयावर ९० हजारांनी वाढले आहे.. आरबीआयच्या नव्या रिपोर्टने राजकारण तापलं आहे.   ...

भारतीय अर्थव्यवस्था सुस्साट, पण धोरणं आखणं होतंय कठीण; का म्हणाले RBI गव्हर्नर असं? - Marathi News | Indian economy is healthy but policy formulation is difficult why did the RBI Governor sanjay malhotra said this | Latest business News at Lokmat.com

व्यापार :भारतीय अर्थव्यवस्था सुस्साट, पण धोरणं आखणं होतंय कठीण; का म्हणाले RBI गव्हर्नर असं?

RBI On Economy: मजबूत मायक्रोइकॉनॉमिक फंडामेंटल्स आणि विचारपूर्वक तयार केलेल्या धोरणांमुळे, भारतीय अर्थव्यवस्था जागतिक विकासाचे एक प्रमुख कारण बनली असल्याचं मत रिझर्व्ह बँकेनं सोमवारी व्यक्त केलं. ...

तुमच्या गृहकर्जाचा हप्ता ४००० रुपयांनी होईल स्वस्त; बँक बदला आणि लाखो रुपये वाचवा! ही आहे पद्धत - Marathi News | Home Loan Balance Transfer How to Cut Your EMI & Save Lakhs | Latest business News at Lokmat.com

व्यापार :तुमच्या गृहकर्जाचा हप्ता ४००० रुपयांनी होईल स्वस्त; बँक बदला आणि लाखो रुपये वाचवा! ही आहे पद्धत

Home Loan Balance Transfer : आरबीआयाने ३ वेळा रेपो दर कमी केल्याने बहुतेक बँकांची कर्जे स्वस्त झाली आहेत. मात्र, अजूनही तुम्ही महागड्या दराने व्याज भरत असाल तर तुम्ही तुमचे कर्ज दुसऱ्या बँकेत ट्रान्सफर करू शकता. ...

बँका तुमचं काम करत नाहीयेत, टेन्शन कशाला? RBI नं दिलीये सुविधा; 'इकडे' करू शकता त्यांची तक्रार - Marathi News | Banks are not doing your job no need to worry RBI has provided facilities lokpal You can complain about them | Latest business News at Lokmat.com

व्यापार :बँका तुमचं काम करत नाहीयेत, टेन्शन कशाला? RBI नं दिलीये सुविधा; 'इकडे' करू शकता त्यांची तक्रार

Banking Rules RBI: आजकाल जवळपास सर्वच जण बँकिंग सेवेचा लाभ घेत आहेत. यामध्ये बँक खाती, एटीएम, कर्ज अशा अनेक सुविधांचा समावेश आहे. देशातील सर्व बँका रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या म्हणजेच आरबीआयच्या नियमांनुसार काम करतात. ...