लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भारतीय रिझर्व्ह बँक

भारतीय रिझर्व्ह बँक

Reserve bank of india, Latest Marathi News

CoronaVirus: कोरोना संकटात देशानं साद दिल्यास प्रतिसाद द्याल का?; राजन यांचं 'भारतीय' उत्तर - Marathi News | Ready To Help Fight Against Coronavirus If Government Calls says former rbi governor raghuram rajan kkg | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus: कोरोना संकटात देशानं साद दिल्यास प्रतिसाद द्याल का?; राजन यांचं 'भारतीय' उत्तर

Coronavirus रघुराम राजन यांची आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या सल्लागार समितीत निवड ...

CoronaVirus नरेंद्र मोदी धाडसी निर्णयाच्या तयारीत; देशात आर्थिक आणीबाणी लागू होणार? - Marathi News | CoronaVirus Will financial emergency be implemented in the country? Narendra Modi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus नरेंद्र मोदी धाडसी निर्णयाच्या तयारीत; देशात आर्थिक आणीबाणी लागू होणार?

राज्यांचे सर्व अधिकार गोठणार, १ मे पासून दोन महिन्यांसाठी आणीबाणीची शक्यता ...

तीन महिन्याचे व्याज भरावेच लागणार!; कर्जदारांना जागरूक करण्याचे आवाहन - Marathi News | Must pay three months interest! | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :तीन महिन्याचे व्याज भरावेच लागणार!; कर्जदारांना जागरूक करण्याचे आवाहन

कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर तीन महिन्यांचे हप्ते भरण्यापासून कर्जदारांना सूट देण्यात येत असल्याची घोषणा रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरनी केल्यानंतर लोकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. ...

Coronavirus: कर्जाचा हप्ता चुकविणे पडू शकेल महागात - Marathi News | Coronavirus: Loan installments should not be recovered for three months in the wake of the Corona virus | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Coronavirus: कर्जाचा हप्ता चुकविणे पडू शकेल महागात

कर्ज हप्त्यांच्या स्थगितीचा लाभ ग्राहकांना कसा द्यायचा, यावर बहुतांश बँका अजून काम करीत आहेत. ...

१५ दिवसांत बॅँकांमधून काढले ५३ हजार कोटी; रिझर्व्ह बँकेची माहिती - Marathi News | 3,000 crore withdrawn from banks in 5 days; Reserve Bank Information | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :१५ दिवसांत बॅँकांमधून काढले ५३ हजार कोटी; रिझर्व्ह बँकेची माहिती

कोरोनाच्या मुकाबल्यासाठी सज्जता ...

राज्य सरकार घेणार १६ हजार कोटींचे कर्ज; आरबीआयने वाढवली राज्यांची कर्जमर्यादा - Marathi News | State Government will take loan of 16 thousand crore; RBI raises state debt limit | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज्य सरकार घेणार १६ हजार कोटींचे कर्ज; आरबीआयने वाढवली राज्यांची कर्जमर्यादा

येत्या तीन महिन्यांत जाहीर लिलावांद्वारे विविध राज्यांचे एकूण १.२७ लाख कोटी रुपयांचे कर्जरोखे विकण्याचे नियोजित वेळापत्रक रिझर्व्ह बँकेने बुधवारी जाहीर केले. ...

EMI दिलासा ठरणार आतबट्ट्याचा; SBI सह अन्य बँकांचे 'गणित' पाहून डोळे पांढरे होतील - Marathi News | CoronaVirus SBI, other PSU banks EMI moratorium offer has a catch; not worthy hrb | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :EMI दिलासा ठरणार आतबट्ट्याचा; SBI सह अन्य बँकांचे 'गणित' पाहून डोळे पांढरे होतील

सार्वजनिक क्षेत्रातील बँकांनी ग्राहकांना तीन महिने ईएमआय न भरण्यापासून सूट दिली आहे. या बँकांनी आरबीआयचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी शुक्रवारी दिलेल्या सूचनांचे पालन केले आहे. ...

CoronaVirus ठरलं! तीन महिने EMI चं नो टेन्शन; 'या' बँकांनी केली घोषणा - Marathi News | CoronaVirus PSU banks announce moratorium of three months on EMI hrb | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus ठरलं! तीन महिने EMI चं नो टेन्शन; 'या' बँकांनी केली घोषणा

पुढील तीन महिने बँकांनी गृह, वाहन कर्जावरील हप्ता न घेण्याची विनंती रिझर्व्ह बँकेने केली होती. यावर ग्राहकांना मोठा दिलासा बँकांनी दिला आहे.  ...