नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
रिझर्व्ह बँकेने बुधवारी सादर केलेल्या पतधोरण आढाव्यात सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांना (एमएसएमई) दुहेरी सवलत मिळाली आहे. थकीत कर्जाची परतफेड करण्यासाठी व्यावसायिकांना वाढीव मुदत देण्यात आली असून, कर्जावरील मर्यादाही हटविण्यात आली आहे. ...
रुपी बँकेबाबत तोडगा काढावा या मागणीसाठी रुपी खातेदार-कर्मचाऱ्यांच्या वतीने ८ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता मुंबईतील रिझर्व्ह बँक आॅफ इंडियाच्या कार्यालयावर ‘संताप’ मोर्चा काढण्यात येणार आहे. ...
10 रूपयांच्या नाण्याचे सर्व 14 डिझाइन वैध आहेत,तुमच्याकडे असलेलं 10 रूपयांचं नाणं पूर्णपणे वैध असून व्यवहारामध्ये ते नाणं स्वीकारण्यास कोणीही नकार देऊ शकत नाही. ...
नोटांवर काही लिहू नये, त्यांच्यावर रंग लागू नये याची काळजी घ्यावी, अशा सूचना वेळोवेळी रिझर्व्ह बँकेच्यावतीने देण्यात येतात. परंतु गेल्या काही दिवसांपासून नागपुरातील बऱ्याच एटीएममधूनच अशाप्रकारच्या फाटक्या किंवा सदोष नोटा नागरिकांच्या हाती पडत आहेत. ...
कोणत्याही देशाची नोट असो वा नाणे, त्यावर असते त्या देशातील महत्त्वाची वास्तू, महापुरुष किंवा अजून एखाद्या आगळ्यावेगळ्या वैशिष्ट्याचे छायाचित्र. या नोटा, नाण्यांमधून त्या देशाची आर्थिक व सांस्कृतिक ओळखही होत असते. ...
देशातील मोठ्या चलनात बदल झाल्यानंतर आता नव्या रुपात 10 रुपयांच्या नोट बाजारात येणार आहे. या नव्या नोटेवर इंग्रजी आणि देवनागरी लिपीत 10 लिहिलेलं असून, नोटेच्या मध्यभागी महात्मा गांधींचं चित्र पाहायला मिळेल. ...