नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
अनुत्पादक भांडवलाच्या (एनपीए) वर्गीकरण नियमांचा भंग केल्याबद्दल अॅक्सिस बँकेला ३ कोटींचा तर, केवायसी नियमांचा भंग केल्याप्रकरणी इंडियन ओव्हरसीज बँकेला (आयओबी) २ कोटी रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. रिझर्व्ह बँकेने ही कारवाई केली. ...
यवतमाळच्या एका कथित फायनान्सर आणि लॉन संचालकासह पाच आरोपींना गुन्हे शाखेच्या पथकाने अटक करून त्यांच्याकडून चलनातून बाद करण्यात आलेल्या ९८ लाखांच्या नोटा तसेच पिस्तूल जप्त केले. ...
नीरव मोदीच्या प्रकरणामुळे बँकांमधील घोटाळ्याचा विषय परत चर्चेला आला आहे. परंतु देशभरात गाजलेल्या नोटाबंदीच्या वर्षातदेखील बँकांमध्ये घोटाळे झाले होते. २०१६-१७ या आर्थिक वर्षात देशातील विविध बँकांमध्ये अनेक गैरप्रकार झाल्याच्या तक्रारी आल्या होत्या. ‘ ...
नीरव मोदीसह अन्य तिघांनी पंजाब नॅशनल बँकेच्या लेटर आॅफ अंडरटेकिंगच्या आधारे ११, ५०० कोटी रुपये स्वत:कडे वळते केले. ही रक्कम पीएनबीच्या नावाखाली अन्य बँकांकडून आरोपींकडे गेली. मात्र ती रक्कम अन्य बँकांची होती. ...
वाशिम : रिझर्व्ह बँकेकडून चलनात आणलेली १० रुपयांची सर्वच नाणी वैध असून ते बिनदिक्कतपणे स्विकारण्यात यावे, अ से संदेश ‘आरबीआय’कडून नागरिकांच्या मोबाईलवर पाठवून जनजागृती केली जात आहे. मात्र, त्याकडे कानाडोळा करून वाशिम जिल्ह्याच्या व्यापारपेठेतील बहुता ...
अकोला : दहा रुपयांची नाणी बंद होणार असल्याची अफवा गत वर्षभरापासून सातत्याने सुरू आहे. त्यामुळे अकोल्यातच नव्हे, तर अनेक ठिकाणी दहा रुपयांची नाणी दैनंदिन व्यवहारात स्वीकारताना अनेकजण नाक मुरडतात. त्यामुळे सर्वसामान्य चिल्लर दुकानदार यांना भरपूरवेळा आर ...
रिझर्व्ह बँकेने दुमाही पतधोरण आढाव्यात धोरणात्मक व्याजदर कायम ठेवले असले तरी, व्यावसायिक बँकांकडून व्याजदरांत वाढ केली जात आहे. रोख्यांची वाढती आय आणि वाढत्या अत्यावश्यक तरतुदी यामुळे बँकांचा नफा दिवसेंदिवस कमी होत चालला आहे. त्यामुळे बँकांकडून व्याज ...