नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
बँकांकडून देण्यात येणाऱ्या लेटर ऑफ अंडरटेकिंगचा गैरफायदा घेऊन निरव मोदीने केलेला हजारो कोटींचा घोटाळा उघडकीस आल्यामुळे भारतीय बँकिंग क्षेत्र हादरले आहे. या घोटाळ्यानंतर आता खबरदारीचा उपाय म्हणून बँकांच्या एओयू म्हणजेच लेटर ऑफ अंडरटेकिंग जारी करण्याव ...
अर्जदारांनी रिझर्व्ह बँक आॅफ इंडियाकडील अधिकृत परवानाधारक असलेल्या जिल्ह्यातील वित्तीय संस्थेकडून/ बँकांकडून या योजनेअंतर्गत शासननिर्णयाप्रमाणे विनाअट कर्जमंजुरीचे पत्र आपल्या लॉगिन आयडीद्वारे २३ मार्च २०१८ पर्यंत आॅनलाईन सादर करावे. ...
नीरव मोदी प्रकरणात पंजाब नॅशनल बँकेला १२,९०० कोटी रुपयांचा फटका बसल्यानंतर आता पीएनबीला या प्रकरणी रिझर्व्ह बँकेकडून दिलासा हवा आहे. मार्च अखेरीस बँकेच्या बॅलन्सशीटवर १२,९०० कोटी रुपयांचे थकीत कर्ज ४८ हजार कोटी मूल्य असलेल्या या बँकेची बॅलन्सशीट आर्थ ...
बनावट नोटा शोधणे आणि जप्त करणे याबाबतच्या नियमांची पायमल्ली केल्याच्या आरोपावरून स्टेट बँक आॅफ इंडियाला (एसबीआय) रिझर्व्ह बँकेने ४0 लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. अशी कारवाई होणारी गेल्या काही दिवसांतील ही तिसरी बँक ठरली आहे. ...