मारुती सुझुकीने रचला इतिहास; फोर्ड, जीएम, फोक्सवॅगनला पछाडत ठरली जगातील ८वी सर्वात मौल्यवान ऑटो कंपनी जीएसटी २२ सप्टेंबरला घटला, अन् टर्म इन्शुरन्सचे हप्ते कंपन्यांनी चार दिवसांनी कमी केले; कारण काय... सोलापूर : सोलापूर - विजापूर महामार्ग बंदच; सीना नदीला महापूर, पुराचे पाणी पसरले रस्त्यावर पंजाब राज्य एका हेक्टरला ५० हजार देते मग महाराष्ट्राने ८५०० का? ओमराजे निंबाळकरांचा सरकारला सवाल मुलीचे लग्न आहे दिवाळीत, कसं होईल ?... महिला शेतकऱ्याला अश्रू अनावर; धनंजय मुंडे म्हणाले, आक्का, सगळा खर्च माझा... मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील गाडीत बसण्याचा प्रयत्न; चालकाने पुढे नेली, नरेंद्र पाटील खाली पडले, दुखापत 'दादा, कर्जमाफी करा ना'; अजित पवार संतापले; म्हणाले, "आम्ही काय इथे गोट्या खेळायला आलोय का?" भयावह! "आमची कबर इथेच..."; गाझामध्ये ३ मुलींसह अडकलेल्या आईची मन सुन्न करणारी गोष्ट कोळशांच्या खाणीतून काय बाहेर पडले? भारतीय शास्त्रज्ञही चकीत झाले...! युरेनियमचा अजस्त्र साठा सापडला अखेर बीएसएनएल नेटवर्क बदलणार, देशभरात या तारखेला 4G सेवा सुरु करण्याची घोषणा भारताच्या हाती लागली मोठी शक्ती, धावत्या रेल्वेतून शत्रूवर मिसाईल डागता येणार; अग्नी प्राइमची चाचणी यशस्वी... इथेनॉलचा डंख: सेकंड हँड कार, ती पण पेट्रोलची घेत असाल तर हा विचार जरूर करा...; २०२२ पूर्वीची घ्याल तर... 'आता ती वेळ आली आहे, राज्यातील शेतकऱ्यांना...'; आदित्य ठाकरेंचे मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र, मागणी काय?
भारतीय रिझर्व्ह बँक, मराठी बातम्या FOLLOW Reserve bank of india, Latest Marathi News
पीएमसीचे कार्यक्षेत्र देशभर तर राज्य बँक केवळ महाराष्ट्रात, क्षेत्रवृद्धीसाठी आरबीआयची परवानगी मिळणे कठीण ...
आरबीआयला प्रतिवादी करण्याकरिता याचिकेत सुधारणा करण्यासाठी चंदा कोचर यांनी गेल्या आठवड्यात हायकोर्टाची परवानगी घेतली होती. ...
आरबीआयने शुक्रवारी बँकांना यासाठी आवश्यक तयारी करण्याचे आदेश दिले आहेत. सध्याच्या नियमानुसार एनईएफटी सुविधा सकाळी 8 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत सुरू असते. ...
इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक आणि पेटीएम पेमेंट्स बँक यासह अनेक पेमेंट्स बँकांनी एसएफबीमध्ये रूपांतरित होण्याचे संकेत दिले आहेत. ...
जागतिक व्यापारातील ताणतणाव आणि कमी झालेली देशांतर्गत मागणी यामुळे मंदीमध्ये आणखी वाढ होण्याची भीतीही बॅँकेने व्यक्त केली आहे. ...
मागील वेळेला रिझर्व्ह बॅँकेने रेपोदर ५.१५ टक्के तर रिव्हर्स रेपोदर ४.९० टक्क्यांवर आणला होता, तो आगामी दोन महिन्यांसाठी कायम राहणार आहे. ...
भारतीय अर्थव्यवस्था पाच ट्रिलियन डॉलरची होण्याची स्वप्ने बघत असताना अर्थव्यवस्थेच्या वाढीचा दर कायम राखणेही आपल्याला जड जात असल्याची वस्तुस्थिती आपले डोळे उघडणारी आहे. ...
PMC Bank Updates : राज्य सहकारी बँकेत पीएमसी बँक विलीनीकरण केल्यास खातेदारांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे. ...