लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भारतीय रिझर्व्ह बँक

भारतीय रिझर्व्ह बँक, मराठी बातम्या

Reserve bank of india, Latest Marathi News

ऑनलाईन व्यवहार करताय? शनिवारच्या मध्यरात्रीपासून १४ तास NEFT सेवा बंद राहणार - Marathi News | NEFT service will be closed for 14 hours from midnight on Saturday | Latest business News at Lokmat.com

व्यापार :ऑनलाईन व्यवहार करताय? शनिवारच्या मध्यरात्रीपासून १४ तास NEFT सेवा बंद राहणार

रविवारी १४ तास बंद राहणार एनईएफटी सेवा ...

दिवाळखोरी प्रक्रियेला आणखी स्थगितीस RBI चा नकार; सरकारकडून दारे खुली - Marathi News | RBI refuses to defer bankruptcy proceedings further; Doors open from the government | Latest business News at Lokmat.com

व्यापार :दिवाळखोरी प्रक्रियेला आणखी स्थगितीस RBI चा नकार; सरकारकडून दारे खुली

कोरोनामुळे दिली होती स्थगिती, सरकारसोबत झालेल्या प्राथमिक चर्चेत रिझर्व्ह बँकेने आयबीसी कारवाई गोठविण्यास अनुकूलता दर्शविली नाही ...

२३ मे रोजी ऑनलाइन ट्रान्झॅक्शनमध्ये येणार अडचण; 'या' वेळेत NEFT सेवा राहणार बंद - Marathi News | there will be problem in online transactions on may 23 neft service will not work sunday rbi | Latest business News at Lokmat.com

व्यापार :२३ मे रोजी ऑनलाइन ट्रान्झॅक्शनमध्ये येणार अडचण; 'या' वेळेत NEFT सेवा राहणार बंद

Reserve Bank Of India NEFT : रिझर्व्ह बंकेनं ट्विटरद्वारे दिली माहिती. ...

रिझर्व्ह बँकेची ५० हजार कोटींची कोविड गंगाजळी योजना सुरू - Marathi News | RBI launches Rs 50,000 crore Kovid Gangajali scheme | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :रिझर्व्ह बँकेची ५० हजार कोटींची कोविड गंगाजळी योजना सुरू

या निधीतून बँकांना केवळ कोविडशी संबंधित पायाभूत सोयींची उभारणी, औषधी/उपकरणांचे उत्पादन आणि सेवा यांसाठीच कर्ज देता येईल. ...

आयडीबीआय बँक विक्रीस सरकारचा हिरवा कंदील - Marathi News | Government's green light for IDBI Bank sale | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आयडीबीआय बँक विक्रीस सरकारचा हिरवा कंदील

जारी करण्यात आलेल्या निवेदनात ही माहिती देण्यात आलेली आहे. आयडीबीआय बँकेत एलआयसीची सर्वाधिक ४९.२ टक्के हिस्सेदारी आहे. ...

आजचा अग्रलेख - रिझर्व्ह बँकेची आर्थिक लस - Marathi News | Today's headline - Reserve Bank's financial vaccine | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :आजचा अग्रलेख - रिझर्व्ह बँकेची आर्थिक लस

कोरोना महामारीने माणसे केवळ शारीरिक व मानसिकदृष्ट्याच आतून-बाहेरून घुसळून निघालीत, असे नाही. त्यापेक्षा मोठा फटका प्रत्येक माणसाच्या, प्रत्येक कुटुंबाच्या बजेटलाही बसला आहे. ...

लस उत्पादकांना आरबीआयचा दिलासा, आराेग्यसेवेसाठी ५० हजार कोटींचे पॅकेज - Marathi News | RBI's relief to vaccine growers, Rs 50,000 crore package for healthcare | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लस उत्पादकांना आरबीआयचा दिलासा, आराेग्यसेवेसाठी ५० हजार कोटींचे पॅकेज

आराेग्यसेवेसाठी ५० हजार कोटींचे पॅकेज : कर्जफेडीला मुदतवाढ; रुग्णालयांना मिळणार नवीन कर्जे ...

RBI कडून बँक ग्राहकांना मोठा दिलासा! आता ३१ डिसेंबरपर्यंत सहजरित्या करू शकतील व्यवहार  - Marathi News | Great relief to bank customers from RBI! Now they can easily transact till 31st December | Latest business News at Lokmat.com

व्यापार :RBI कडून बँक ग्राहकांना मोठा दिलासा! आता ३१ डिसेंबरपर्यंत सहजरित्या करू शकतील व्यवहार 

RBI : कोरोनाच्या दुसर्‍या लाटेच्या (Second Wave of corona) पार्श्वभूमीवर बुधवारी आरबीआय गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी पत्रकार परिषदेत आर्थिक सुधारणांसाठी बँक, लहान करदात्यांच्या हितासाठी अनेक मोठ्या घोषणा केल्या. ...