मुंबई - भांडुपच्या गावंड कंपाउंड येथील मतदान केंद्राबाहेर शिंदे सेना आणि उद्धव सेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी, आमदाराकडून मतदारांना दमदाटी केल्याच्या आरोपावरून कार्यकर्ते भिडले
नवी मुंबई - नेरूळ प्रभाग २५ मधील मतदानयंत्रात बिघाड, मतदारांसह उमेदवारांनीही व्यक्त केली नाराजी, तक्रार दिल्यानंतर मतदान यंत्र बदलण्यात आले
नवी मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025-26 : सकाळी 7.30 ते 9.30 वाजेपर्यंत 8.18% मतदान
सोलापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ : सकाळी ९.३० वाजेपर्यंत ६.८६ % मतदान
सध्या अशीच एक पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये असा दावा केला जात आहे की मार्च २०२६ पासून एटीएममधून ५०० रुपयांच्या नोटा काढता येणार नाहीत. काय आहे यामागील सत्य, जाणून घ्या. ...
कर्ज पोर्टफोलिओत विनाहमी कर्जाचा वाटा ७०% पेक्षा जास्त असून, ३५ वर्षांखालील कर्जदारांचा वाटा ५०% पेक्षा जास्त आहे सप्टेंबर २०२४ - सप्टेंबर २०२५ दरम्यान कर्ज वाढ ३६ टक्के इतकी आहे. ...