म मराठीचा नाही महापालिकेचा आहे असा आरोप करतात, मी सांगतो म महापालिकेचा नाही तर महाराष्ट्राचा आहे - उद्धव ठाकरे
एकत्र आलोय, एकत्र राहण्यासाठी - उद्धव ठाकरे
मराठी भाषेवर कोणत्याही परिस्थितीत तडजोड होणार नाही - राज ठाकरे
आमची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकले असा आरोप करतात. पण हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व माझे वडील श्रीकांत ठाकरे हे इंग्रजीत शिकले. त्यांच्या मराठीवर आक्षेप घेऊ शकता का? - राज ठाकरे
तुमच्याकडे सत्ता आहे ती विधानभवनात, आमच्याकडे सत्ता आहे ती रस्त्यावर – राज ठाकरे
माझ्या महाराष्ट्राकडे, मराठीकडे वाकड्या नजरेने पाहायचं नाही - राज ठाकरे
कोणताही झेंडा नाही, मराठी हाच अजेंडा - राज ठाकरे
कोणत्याही वादापेक्षा, भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. २० वर्षांनी एकत्र येत आहोत. जे बाळासाहेबांना जमलं नाही, कोणाला जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांना जमलं - राज ठाकरे
आज मोर्चा निघायला पाहिजे हवा. मराठी माणूस कसा एकवटतो याचं एक चित्र मोठ्या प्रमाणावर दिसलं असतं - राज ठाकरे
RBI eyes on urban co-operative banks आरबीआयच्या सूत्रांनी सांगितले की, संसदेच्या पावसाळी अधिवेशनानंतर आरबीआय आणि अर्थ मंत्रालय, सहकार मंत्रालय या दिशेने काम सुरु करणार आहेत. सहकार मंत्रालय सध्या अमित शहांकडे दिलेले आहे. ...
RBI News: द्वैमासिक पतधोरण जाहीर करताना व्याजदरामध्ये कोणताही बदल केला जाणार नसल्याचा अंदाज खरा ठरवत रिझर्व्ह बँकेने शुक्रवारी रेपो दर ४ टक्क्यांवर, तर रिव्हर्स रेपो दर ३.३५ टक्क्यांवर ‘जैसे थे’ ठेवला. रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी याब ...
महाविकास आघाडी सरकारमध्ये सहभागी असलेल्या काँग्रेस पक्षाने राज्यभर इंधनदरवाढ, महागाईवरून केंद्रातील मोदी सरकारविरोधात आंदोलने केल्याचे पाहायला मिळाले. ...