मोदी सरकार आर्थिक संकटावर मात करण्यासाठी रिझर्व्ह बँकेवर ताबा मिळविण्याच्या प्रयत्नात असून असे पाऊल धोकादायक ठरेल, असा इशारा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांनी दिला आहे. ...
रिझर्व्ह बँकेकडे अतिरिक्त असलेले ३ लाख ६० हजार कोटी रुपये केंद्र सरकारला हवे आहेत, पण बँकेने त्यास नकार दिला आहे. त्यामुळे दोघांमधील वाद पुन्हा पेटण्याची शक्यता आहे. ...