लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भारतीय रिझर्व्ह बँक

भारतीय रिझर्व्ह बँक, मराठी बातम्या

Reserve bank of india, Latest Marathi News

बँक कर्मचाऱ्यांसाठी सुखद बातमी, प्रत्येक वर्षाला मिळणार १० दिवस 'सरप्राइज' सुट्टी; RBI चा आदेश - Marathi News | Employees in sensitive positions should go on ‘mandatory’ leave: RBI tells banks | Latest business News at Lokmat.com

व्यापार :बँक कर्मचाऱ्यांसाठी सुखद बातमी, प्रत्येक वर्षाला मिळणार १० दिवस 'सरप्राइज' सुट्टी; RBI चा आदेश

RBI Send vital bank staff on 10-day surprise leave: कर्मचाऱ्यांना देण्यात येणाऱ्या सुट्टीच्या कालावधीत संबंधित बँक कर्मचाऱ्याला ईमेलसोडून अन्य फिजिकल, वर्चुअल अशी कोणतीही जबाबदारी देण्यात येणार नाही. ...

RBI नं १४ बँकांना ठोठावला भरभक्कम दंड; असं आहे कारण - Marathi News | heavily fined to 14 banks by reserve bank of india rbi | Latest business News at Lokmat.com

व्यापार :RBI नं १४ बँकांना ठोठावला भरभक्कम दंड; असं आहे कारण

रिझर्व्ह बँकेने एका निवेदनाद्वारे ही माहिती दिली आहे. एका उद्योग समूहाला देण्यात आलेल्या कर्जाच्या खात्याची छाननी केल्यानंतर काही त्रुटी आढळून आल्या होत्या. यावरून ही कारवाई करण्यात आली. ...

Fuel Price Hike: पेट्रोल-डिझेलचे दर कमी करणे शक्य!; RBI गव्हर्नरांनी दिला महत्त्वाचा सल्ला - Marathi News | rbi governor shaktikanta das react on fuel price hike | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Fuel Price Hike: पेट्रोल-डिझेलचे दर कमी करणे शक्य!; RBI गव्हर्नरांनी दिला महत्त्वाचा सल्ला

Fuel Price Hike: रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी केंद्राला महत्त्वाचा सल्ला दिला आहे. ...

SBI सहित १४ बँकांना रिझर्व्ह बँकेनं ठोठावला दंड; नियमांचं उल्लंघन केल्याचा आहे आरोप - Marathi News | business news rbi penalises sbi amd 13 other banks for non adherence to nbfc lending rules | Latest business News at Lokmat.com

व्यापार :SBI सहित १४ बँकांना रिझर्व्ह बँकेनं ठोठावला दंड; नियमांचं उल्लंघन केल्याचा आहे आरोप

Reserve Bank Of India : रिझर्व्ह बँकेनं १४ बँकांवर ५० लाख रूपयांपासून २ कोटी रूपयांपर्यंत दंड ठोठावला आहे. यामध्ये सरकारी, खासगी, परदेशी बँकांसह अनेक बँकांचा समावेश.  ...

पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेकडे ५०० आणि १००० च्या जुन्या नोटा अजूनही पडून; बँकेसमोर २२ कोटी जपण्याचे आव्हानच - Marathi News | Old 500 and 1000 notes still lying with Pune District Central Bank; The challenge before the bank is to save Rs 22 crore | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेकडे ५०० आणि १००० च्या जुन्या नोटा अजूनही पडून; बँकेसमोर २२ कोटी जपण्याचे आव्हानच

जुन्या नोटांमुळे बॅंकेला सुमारे ७० ते ८० कोटी रुपयांचे आर्थिक झळ सोसावी लागली आहे ...

दुसऱ्या लाटेमुळे देशाला चुकवावी लागली मोठी किंमत - Marathi News | The second wave cost the country dearly | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दुसऱ्या लाटेमुळे देशाला चुकवावी लागली मोठी किंमत

रिझर्व्ह बँक : माहितीची चोरी; सायबर हल्ल्यांपासून मोठा धोका ...

राजकीय नेत्यांना बँकांमध्ये सीईओ, एमडीचे पद नाही, अर्थशास्त्राची पदवी अनिवार्य - Marathi News | People's representatives do not have the position of CEO, MD in banks | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राजकीय नेत्यांना बँकांमध्ये सीईओ, एमडीचे पद नाही, अर्थशास्त्राची पदवी अनिवार्य

आरबीआयने नियमांमध्ये केले बदल ...

PMC बँकेवरील निर्बंध वाढवण्याचा RBI चा निर्णय; खातेदारांवर काय परिणाम होणार? - Marathi News | rbi extends restrictions imposed on PMC Bank till december 2021 | Latest business News at Lokmat.com

व्यापार :PMC बँकेवरील निर्बंध वाढवण्याचा RBI चा निर्णय; खातेदारांवर काय परिणाम होणार?

RBI ने PMC वरील निर्बंध सहा महिन्यांसाठी वाढवले आहेत. ...