धनगर समाजाला आरक्षण देण्यासाठी सत्ताधाऱ्यांसह कुठल्याच पक्षाचा विरोध नाही मग आरक्षण देण्याला अडचण काय? आम्हाला आरक्षणाचे राजकारण करायचे नाही. मात्र आरक्षणाच्या लढाईत आड येणाºया सरकारला हद्दपार केल्याशिवाय समाजबांधव स्वस्थ बसणार नसल्याचा इशारा समाजाचे ...
देशभरात गोरबंजारा समाजाची बोली भाषा, वेशभूषा, राहनीमान, रितीरिवाज एकसमान असले तरी समाजाचा आंध्र, कर्नाटक राज्यात अनुसूचित जमातत दर्जा आहे़ परंतु महाराष्ट्रात अनेक समाजाचा समावेश असलेल्या भटक्या विमुक्त जातीमध्ये समावेश करून आरक्षण धोरणात भेदभाव का? अ ...
मुस्लिम समाजाच्या विकासासाठी या समाजाला आरक्षण देण्यात यावे, अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे राष्ट्रीय मुस्लिम हक्क संघर्ष समितीच्या वतीने करण्यात आली आहे. याबाबतचे निवेदन पाठविण्यात आले आहे. ...
मराठा समाजाच्या आरक्षणाची घोषणा आणि समाजातील युवकांवर आंदोलनादरम्यान दाखल झालेले गुन्हे मागे न घेतल्यास ३ डिसेंबरपासून पुन्हा तीव्र स्वरुपाचे आंदोलन केले जाईल, असा इशारा मराठा आरक्षण समन्वयक समितीच्या पदाधिकाऱ्यांनी मंगळवारी परभणीत झालेल्या पत्रकार प ...