2019 च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला विजय मिळवून देण्यासाठी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी कंबर कसली आहे. सत्तेत आल्यास गरिबांना दरमहा निश्चित वेतन देण्याचे आश्वासन दिल्यानंतर आता राहुल गांधी यांनी महिलांनाही मोठे आश्वासन दिले आहे. ...
आरक्षणाच्या नावाने दुफळी माजवण्याचे काम भाजपा सरकार करीत असून, त्यामुळे जाती,जातींमध्ये संघर्ष झाल्याशिवाय राहणार नाही, अशी भीती भारिप-बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी कल्याणमध्ये रविवारी व्यक्त केली. ...
सवर्णांमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना दिलेल्या १० टक्के राखीव जागांचा दलित, आदिवासी, अन्य मागासवर्गीय यांच्यासाठी असलेल्या सध्याच्या आरक्षणावर कोणताही परिणाम होणार नाही, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. ...
काही वर्षांपासून तणावाखाली असलेली रालोआ सर्वसाधारण क्षेत्रातील आर्थिक दुर्बल घटकांना १० टक्के आरक्षण दिल्यामुळे पुन्हा आत्मविश्वासाने उभी होत आहे, असे अनेक राजकीय पंडितांना वाटते ...
धनगर समाजाच्या आरक्षणासाठी हिंगोली शहरातील प्रभाग क्रमांक ११ मधील नगरसेविका लताबाई शंकरराव नाईक यांनी २५ जानेवारी रोजी जिल्हाधिकाऱ्यांकडे पदाचा राजीनामा दिला आहे. ...