धनगर समाजाच्या एसटी प्रवर्गातील आरक्षणप्रश्नी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारने फसवणूक केल्याचा आरोप करीत २९ जुलैला ‘विश्वासघात दिवस’ पाळून लाक्षणिक आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती धनगर विवेक जागृती अभियानाचे संयोजक विक्रम ढोणे यांनी दिली आहे. ...
खुल्या व ओबीसी उमेदवार एसईबीसी (मराठा आरक्षण) वर्गवारीत घुसखोरी करीत असल्याने, मराठा आरक्षण प्राप्त विद्यार्थ्यांवर अन्याय होत असल्याचा आरोप मराठा प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी केला आहे. ...
शहरातील सन्मित्र कॉलनी भागात चुकीच्या पद्धतीने आरक्षण केल्याने विकास कामे करण्यास अडचणी निर्माण होत असल्याने सोमवारी महापालिकेच्या आयुक्तांना घेराव घालून आरक्षण उठविण्याची मागणी करण्यात आली. ...
एससी-एसटी कायदा आणखी कठोर केल्यामुळे बॅकफूटवर आलेल्या केंद्र सरकारने लोकसभा निवडणुकीपूर्वी सवर्णांना १० टक्के आरक्षण देऊन त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला होता. ...