इतर मागासवर्गात (ओबीसी) उप-वर्गवारीचा (सब-कॅटिगोरायझेशन) अभ्यास करण्यासाठी नेमलेला आयोग ओबीसींसाठीच्या २७ टक्क्यांतून ८ ते १० टक्के राखीव जागा या उपवर्गासाठी द्या, अशी शिफारस बहुधा करील. ...
विद्यार्थी आणि युवकांचे प्रतिनिधित्व करत असलेल्या स्टुडंट इस्लामिक आॅर्गनायझेशन आॅफ इंडियाने (एसआयओ) आपले विद्यार्थी घोषणापत्र प्रसिद्ध केले आहे. त्यातील विशिष्ट शिफारशी सर्व राजकीय पक्षांनी निवडणूक घोषणापत्रात कराव्या. ...
गोवारी समाजाला अनुसूचित जमातीचे लाभ लागू करण्याच्या निर्णयावर स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला. त्यामुळे गोवारी समाजाला दिलासा मिळाला. ...
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत लिपिक व सहाय्यक कर्मचारी (शिपाई) अशा १४७ पदांसाठी नोकरभरती घेतली जात आहे. मात्र शासनाच्या नियमानुसार असलेले कोणतेही आरक्षण या नोकरभरतीला लागू राहणार नसल्याचे बँकेच्यावतीने स्पष्ट करण्यात आले आहे. ...
अकोला : आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांमध्ये मोडणाऱ्या राज्यातील विद्यार्थ्यांना आरोग्य विज्ञान अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी दहा टक्के आरक्षण देण्यात आले आहे. ...