मराठा समाज आरक्षणासाठी पैठण शहरात सोमवार दि. २१ रोजी बोंबाबोंब आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात मराठा समाजातील तरूण- तरूणींचा सहभागही लक्षवेधी ठरला. ...
धनगर समाजाला तात्काळ एसटीचे आरक्षण देण्यात यावे, अन्यथा मंत्रालयात व मंत्र्यांच्या घरांमध्ये मेंढरे सोडू असा इशारा औरंगाबाद येथे झालेल्या धनगर समाज आरक्षण कोअर कमिटीच्या बैठकीत देण्यात आला. ...
राज्यातील शासकीय आणि खाजगी वैद्यकीय महाविद्यालयातील प्रवेश प्रक्रिया ७०:३० धोरणाप्रमाणे राबविली जाते. त्याला कोणताही कायदेशीर आधार नाही. तसेच याबाबत विधि मंडळ मान्यता प्रक्रियाही राबविण्यात आलेली नाही. ...
पदोन्नतीत आरक्षण मुलभूत हक्क नाही, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. त्यामुळे एससी, एसटी, ओबीसी, व्हीजेएनटी, डीएनटी आणि मायनॉरिटी या बहुजन समाजातील जवळपास ४० हजार कर्मचारी पदोन्नतीपासून वंचित राहिले आहे. न्यायालयाने दिलेल्या निर्णयाच्या विरोधात दे ...