लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आरक्षण

आरक्षण

Reservation, Latest Marathi News

शिंदे छत्री येथील उद्यानाचे आरक्षण हटविण्यावर चर्चा; ७० टक्के जागा पालिकेच्या ताबा - Marathi News | Discussion on removing reservation for park at Shinde Chhatri: 70 percent of the land should be taken over by the municipality, 30 percent should be given to the trust | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शिंदे छत्री येथील उद्यानाचे आरक्षण हटविण्यावर चर्चा; ७० टक्के जागा पालिकेच्या ताबा

महादजी शिंदे हे पेशवाईमधील मातब्बर सरदार होते. त्यांनी तेथे महादेवाचे मंदिर बांधले आहे. ...

IAS अधिकाऱ्यांच्या मुलांना आरक्षणातून वगळण्याची मागणी; सुप्रीम कोर्ट म्हणतं, "निर्णय घेणे आमचे काम नाही" - Marathi News | IAS and IPS children should not get SC ST reservation petition reached SC | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :IAS अधिकाऱ्यांच्या मुलांना आरक्षणातून वगळण्याची मागणी; सुप्रीम कोर्ट म्हणतं, "निर्णय घेणे आमचे काम नाही"

आयएएस आणि आयपीएस अधिकाऱ्यांच्या मुलांना आरक्षणाचा लाभ मिळू नये यासाठी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आली होती. ...

"एकतर आंबेडकर फेल झाले अथवा आंबेडकरवादी"; शंकराचार्यांनी आरक्षणावर उपस्थित केला सवाल! - Marathi News | Either Ambedkar failed or Ambedkarites Shankaracharya Avimukteshwaranand raises question on reservation continuing for 78 years | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"एकतर आंबेडकर फेल झाले अथवा आंबेडकरवादी"; शंकराचार्यांनी आरक्षणावर उपस्थित केला सवाल!

"आंबेडकरांना हे अपेक्षित नव्हते की, पुढील दोनशे वर्षे, हजार वर्षे लोकांनी आरक्षणाचा उपभोग घेत रहावा. आरक्षणाच्या माध्यमाने समाजाने मुख्य प्रवाहात यावे, अशी त्यांची अपेक्षा होती." ...

काँग्रेसने 5 वेळा केलेली मुस्लिम आरक्षणाची घोषणा; प्रत्येकवेळी भाजपने डाव हाणून पाडला... - Marathi News | Congress announced reservation for Muslims 5 times; BJP foiled the plan every time | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काँग्रेसने 5 वेळा केलेली मुस्लिम आरक्षणाची घोषणा; प्रत्येकवेळी भाजपने डाव हाणून पाडला...

भाजप नेहमीच धर्माच्या आधारावर आरक्षण देण्याच्या विरोधात आहे. ...

लिंगायत पंचमसाली आरक्षण: बेळगावात विधानसौधला घेराव घालण्याच्या प्रयत्न, आंदोलकांवर लाठीचार्ज - Marathi News | Lingayat Panchmasali Reservation: Attempts to surround the Legislative Assembly in Belgaum, lathicharge on protesters | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लिंगायत पंचमसाली आरक्षण: बेळगावात विधानसौधला घेराव घालण्याच्या प्रयत्न, आंदोलकांवर लाठीचार्ज

लाठी हल्ल्यात अनेक जण जखमी ...

कर्नाटकात आरक्षणाची मागणी, लिंगायत समाजाचा विधानसभेला घेराव घालण्याचा प्रयत्न; पोलिसांचा लाठीचार्ज - Marathi News | Reservation demand, lingayat community protest over quota demand police lathi charge in karnataka | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आरक्षणाची मागणी, लिंगायत समाजाचा विधानसभेला घेराव घालण्याचा प्रयत्न; पोलिसांचा लाठीचार्ज

यावेळी आंदोलकांनी सुरक्षा कडे तोडून विधानसभेच्या दिशेने कूच करण्याचा प्रयत्न केला. दरम्यान पोलिसांनी आंदोलकांवर लाठीचार्ज केला. येथे सोमवारपासून विधानसभेचे हिवाळी अधिवेशन सुरू झाले आहे. ...

Municipal Elections: राज्यात लवकरच महापालिका निवडणुका होणार? ६ महिन्यात निवडणुका घ्या, कार्यकर्त्यांची मागणी - Marathi News | Will there be municipal elections in the state soon? Hold elections in 6 months, activists demand | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राज्यात लवकरच महापालिका निवडणुका होणार? ६ महिन्यात निवडणुका घ्या, कार्यकर्त्यांची मागणी

सर्वोच्च न्यायालयात प्रभाग रचना आणि आरक्षणासंदर्भात ३० याचिकांवर एकत्रित निर्णय झाल्यास या निवडणुकीचा मार्ग मोकळा होणाार ...

धर्म धोक्यात नाही तर आरक्षण धोक्यात आहे, श्रीकृष्ण आयोग लागू करा -प्रकाश आंबेडकर - Marathi News | Religion is not in danger but reservation is in danger, implement Shri Krishna Commission - Prakash Ambedkar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :धर्म धोक्यात नाही तर आरक्षण धोक्यात आहे, श्रीकृष्ण आयोग लागू करा -प्रकाश आंबेडकर

हे प्रकरण मध्येच ‘डिसमीस’ केले. मुस्लीम समाजाला खरोखर  न्याय देता येत असेल, तर आयोग लागू करण्याचे आश्वासन द्यावे. ...