मराठा आरक्षणासंदर्भात शासनाने घेतलेल्या निर्णयासंदर्भात ओबीसींचे नेते आणि राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. ...
यावेळी, जे लोक आंदोलनात मृत्यूमुखी पडले, त्यांच्या कुटुंबीयांना आपण वाऱ्यावर सोडणार नाही. त्यांना आपण नोकऱ्या देणार आहोत, अशी घोषणाही मुख्यंमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. ...
मराठा आरक्षणाच्या आंदोलनाचा पुढचा आदेश जरांगे पाटील देत नाहीत. तोपर्यंत आझाद मैदान सोडणार नाही, अशी भूमिका घेत लाखो मराठा समाज आझाद मैदानात ठाण मांडून बसला आहे. ...